अमरावतीत मुसळधार पावसानंतर मनपाची तात्काळ कार्यवाही; नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण
आज शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे विविध भागांमध्ये पाणी साचल्याच्या तक्रारी अमरावती महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्या. प्राप्त तक्रारींची दखल घेत महानगरपालिकेने तात्काळ उपाययोजना राबवून बहुतांश ठिकाणांवरील समस्या निकाली काढल्या. महानगरपालिकेच्या विविध विभागांनी परस्पर समन्वय साधून प्रभावी कार्यवाही केली. स्वच्छता विभाग, अग्निशमन विभाग तसेच संबंधित यंत्रणांनी त्वरित घटनास्थळी पोहोचून पाणी उपसा व निचरा करण्याचे काम हाती […]
अमरावतीत मुसळधार पावसानंतर मनपाची तात्काळ कार्यवाही; नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण Read More »

