अमरावती महापालिकेत जन्म-मृत्यू दाखल्यांबाबत आढावा बैठक; नियमबाह्य कामकाजावर कारवाईचे निर्देश

अमरावती महानगरपालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आज, सोमवार (दि. २९ जून २०२६) महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीत नागरिकांना जन्म-मृत्यू दाखले वेळेत, अचूक आणि नियमानुसार उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले. तसेच चुकीच्या पद्धतीने दाखले देणे किंवा नियमबाह्य कामकाज आढळल्यास संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेशही […]

अमरावती महापालिकेत जन्म-मृत्यू दाखल्यांबाबत आढावा बैठक; नियमबाह्य कामकाजावर कारवाईचे निर्देश Read More »