जे ऍन्ड डी मॉलला मा.उपमहापौर, गटनेते यांचा पाहणी दौरा
मा.आमदार रविभाऊ राणा यांच्याकडे वारंवार तेथील स्थानिक व्यापाऱ्यांचे निवेदन व इतर बाबींबाबत तक्रार प्राप्त असता. मा. आमदार रवीभाऊ राणा यांच्या निर्देशानुसार त्या पार्श्वभूमीवर आज अमरावती महानगरपालिकेचे सन्माननीय उपमहापौर सचिन भाऊ भेंडे तथा गटनेता नाना आमले यांनी मनपा अधिकारी व कर्मचारी यांच्या सोबत जे ऍन्ड डी मॉलला पाहणी दौरा आयोजित होता. त्या भेटी अंतर्गत मॉलची पार्किंगमधील […]
जे ऍन्ड डी मॉलला मा.उपमहापौर, गटनेते यांचा पाहणी दौरा Read More »


