July 24, 2026

स्वच्छता, अतिक्रमणमुक्ती व नागरी सुविधांवर भर; मनपा आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांची दक्षिण झोन क्र. ४ मधील विविध भागांना भेट

शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करणे, अतिक्रमणांवर प्रभावी नियंत्रण आणणे आणि नागरिकांना मूलभूत नागरी सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी आज (दि. २४ जुलै) दक्षिण झोन क्र. ४ अंतर्गत विविध प्रभागांमध्ये प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. पाहणी दौऱ्याची सुरुवात प्रभाग क्र. २२ मधील बडनेरा येथील आठवडी बाजार परिसरातून करण्यात […]

स्वच्छता, अतिक्रमणमुक्ती व नागरी सुविधांवर भर; मनपा आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांची दक्षिण झोन क्र. ४ मधील विविध भागांना भेट Read More »

महानगरपालिकेत लोकमान्‍य बाळगंगाधर टिळक जयंती साजरी

गुरुवार दिनांक २३ जुलै,२०२६ रोजी लोकमान्‍य बाळ गंगाधर टिळक जयंती निमित्‍य हारार्पण कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेत संपन्‍न झाला. लोकमान्‍य बाळ गंगाधर टिळक जयंती निमित्‍य मा.महापौर श्रीचंद तेजवानी यांचे हस्‍ते लोकमान्‍य बाळ गंगाधर टिळक यांचे प्रतिमेस हारार्पण विश्‍वरत्‍न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे करण्‍यात आले. यावेळी महानगरपालिका आयुक्‍त डॉ.मंगेश गोंदावले, स्‍थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेता चेतन

महानगरपालिकेत लोकमान्‍य बाळगंगाधर टिळक जयंती साजरी Read More »

Scroll to Top