श्याम चौक, मोची गल्लीत प्लास्टिकमुक्ती मोहीम; १२ हजारांचा दंड वसूल
अमरावती महानगरपालिकेच्या वतीने श्याम चौक तसेच मोची गल्ली परिसरात स्वच्छता व प्लास्टिकमुक्त परिसर मोहीम राबविण्यात आली. महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक व उपायुक्त (१) भाग्यश्री बोरेकर यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव, स्वास्थ्य अधीक्षक विजय बुरे तसेच झोन क्र. २ चे सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर
श्याम चौक, मोची गल्लीत प्लास्टिकमुक्ती मोहीम; १२ हजारांचा दंड वसूल Read More »


