अमरावती महानगरपालिकेची नागपुरी गेट चौक ते जमील कॉलनी ते ट्रान्सपोर्ट नगर ते वलगाव रोड, वली चौक परिसरात मोठी अतिक्रमणांवर कारवाई
अमरावती (प्रतिनिधी) : अमरावती महानगरपालिकेने आज जेसीपीद्वारे नागपुरी गेट चौक ते जमील कॉलनी ते ट्रान्सपोर्ट नगर ते वलगाव रोड, वली चौक परिसरात अतिक्रमणाविरोधात मोठी कार्यवाही राबवली. महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या आदेशानुसार व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त डॉ.मेघना वासनकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली. सदर परिसरातील रस्ते, फूटपाथ व सार्वजनिक ठिकाणी करण्यात […]


