September 18, 2025

महानगरपालिका निवडणूक २०२५ : प्रारूप प्रभाग रचना हरकती-आक्षेपांवर जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी

अमरावती (दि. १७ सप्टेंबर) : अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ अंतर्गत प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्धीनंतर दाखल झालेल्या हरकती व आक्षेपांवर आज सुनावणी घेण्यात आली. ही सुनावणी मा. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या अध्यक्षतेखाली व अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांच्या उपस्थितीत सकाळी ११.०० वाजता महसूल भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे पार पडली. प्रभाग रचना संदर्भात […]

महानगरपालिका निवडणूक २०२५ : प्रारूप प्रभाग रचना हरकती-आक्षेपांवर जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी Read More »

ई-पिंक रिक्षा उपक्रमातून महिलांना स्वावलंबनाची नवी दिशा – अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक

अमरावती प्रतिनिधी : महिला बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या पिंक ई-रिक्षा योजने अंतर्गत अंश महिला बचत गटातील लाभार्थी सुषमा गायकवाड यांना ई-पिंक रिक्षा मिळाला असून, या प्रसंगी अमरावती महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी स्वतः या रिक्षामध्ये बसून सवारीचा आनंद घेतला. यावेळी अतिरिक्‍त आयुक्‍त शिल्पा नाईक यांनी लाभार्थी महिलेची विचारपूस करत रिक्षा मिळविण्याची प्रक्रिया, आलेल्या

ई-पिंक रिक्षा उपक्रमातून महिलांना स्वावलंबनाची नवी दिशा – अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक Read More »

प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेतर्गत लोककल्याण मेळावा – फेरीवाल्यांनी घ्यावा जास्तीत जास्त लाभ

अमरावती (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएम स्वानिधी) योजनेअंतर्गत अमरावती महानगरपालिकेतर्फे दिनांक १७ सप्टेंबर २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत सकाळी ११.०० ते सायं. ५.०० वाजेपर्यंत लोककल्याण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएम स्वानिधी) योजनेअंतर्गत अमरावती महानगरपालिकेतर्फे दिनांक १७ सप्‍टेंबर,२०२५ रोजी लोककल्याण शिबिर सुरु झाले असून सदर शिबिराला नागरिकांचा

प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेतर्गत लोककल्याण मेळावा – फेरीवाल्यांनी घ्यावा जास्तीत जास्त लाभ Read More »

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत आरोग्य शिबिरात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

अमरावती (प्रतिनिधी) : केंद्र शासनाच्‍या निर्देशानुसार स्‍वस्‍थ नारी सशक्‍त परिवार हे अभियान दिनांक १७ सप्‍टेंबर,२०२५ ते २ ऑक्‍टोंबर,२०२५ या कालावधीमध्‍ये राबविण्‍यात येणार आहे तसेच सार्वजनिक आरोग्‍य विभाग महाराष्‍ट्र शासन यांचे दिलेल्‍या निर्देशानुसार व अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त मेघना वासनकर यांचे निर्देशानुसार तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत आरोग्य शिबिरात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग Read More »

Scroll to Top