September 22, 2025

अमरावती महानगरपालिका आयुक्त सौ. सौम्या शर्मा चांडक यांच्या हस्ते श्री अंबादेवी यात्रेतील भव्य आरोग्य शिबिराचे उद्घाटन

अमरावती प्रतिनिधी – नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिका आयुक्त सौ. सौम्या शर्मा चांडक यांनी श्री अंबादेवी व एकविरादेवी मंदिर परिसराला भेट दिली. आयुक्तांनी मंदिरात पूजन-अर्चन करून दर्शन घेतले आणि परिसरातील स्वच्छता, व्यवस्था व सुविधा यांची पाहणी केली. यावेळी, दिनांक २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत श्री अंबादेवी यात्रेत भाविकांच्या आरोग्यसुविधेसाठी भव्य आरोग्य तपासणी […]

अमरावती महानगरपालिका आयुक्त सौ. सौम्या शर्मा चांडक यांच्या हस्ते श्री अंबादेवी यात्रेतील भव्य आरोग्य शिबिराचे उद्घाटन Read More »

अमरावती महानगरपालिका आयोजित – “स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान” अंतर्गत 668 आरोग्य तपासण्या

अमरावती महानगरपालिका आयोजित – “स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान” अंतर्गत 668 आरोग्य तपासण्या; नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद अमरावती महानगरपालिका, माननीय आयुक्त सौ. सौम्या शर्मा, अतिरिक्त आयुक्त सौ. शिल्पा नाईक, उपायुक्त सौ. डॉ. मेघना वासनकर यांचे मार्गदर्शन, तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल काळे सर यांच्या निदर्शनाखाली डॉ. स्वाती कोवे (RCH अधिकारी), डॉ. पाठबागे सर,

अमरावती महानगरपालिका आयोजित – “स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान” अंतर्गत 668 आरोग्य तपासण्या Read More »

प्रधानमंत्री आवास योजनेच्या बांधकामाची महानगरपालिका आयुक्‍त सौम्‍या शर्मा चांडक यांची पाहणी

अमरावती (प्रतिनिधी) : अमरावती महानगरपालिका आयुक्‍त सौम्‍या शर्मा चांडक यांनी आज दिनांक १९ सप्टेंबर २०२५ रोजी नवसारी येथील २ साईट वरील व रहाटगाव येथील १९९, १२७, ११६ या तीन साईट वरील प्रधानमंत्री आवास योजनेच्‍या (PMAY) बांधकाम स्थळाची पाहणी करून प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला. या पाहणीदरम्यान आयुक्‍तांनी सुरू असलेल्या इमारतींची बांधकामाची गुणवत्ता, साहित्याचा वापर, कामाचा वेग

प्रधानमंत्री आवास योजनेच्या बांधकामाची महानगरपालिका आयुक्‍त सौम्‍या शर्मा चांडक यांची पाहणी Read More »

Scroll to Top