October 30, 2025

सक्करसाथ-सराफा परिसरात मनपाची मोठी धडक कारवाई — दोन गोडाऊन सील, २१५० किलो प्रतिबंधित प्लास्टिक आणि तीन ट्रक माल जप्त

अमरावती महानगरपालिकेतर्फे स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणाच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या प्लास्टिक बंदी मोहिमेला गती देण्यात आली आहे. आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली १६ आणि १७ ऑक्टोबर २०२५ रोजी सक्करसाथ आणि सराफा परिसरात मोठ्या प्रमाणावर जप्ती मोहीम राबविण्यात आली. मनपाच्या प्लास्टिक बंदी अंमलबजावणी पथकाने सायंकाळपासून उशिरापर्यंत चालविलेल्या या […]

सक्करसाथ-सराफा परिसरात मनपाची मोठी धडक कारवाई — दोन गोडाऊन सील, २१५० किलो प्रतिबंधित प्लास्टिक आणि तीन ट्रक माल जप्त Read More »

आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांची जुना कॉटन मार्केट परिसराला भेट — फुल विक्रेत्यांच्या नियोजनासह स्वच्छतेसाठी निर्देश

अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांनी आज (२८ ऑक्टोबर २०२५) जुना कॉटन मार्केट परिसराची पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी परिसरातील फुल विक्रेत्यांशी संवाद साधून त्यांच्या विक्रीच्या ठिकाणांची पाहणी केली आणि त्यांच्यासाठी नियोजित जागा निश्चित करण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या. आयुक्तांनी कृषी उत्पन्न बाजार समितीला निर्देश दिले की, कॉटन मार्केट परिसरातील फुलवाल्यांच्या विक्रीसाठी योग्य व

आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांची जुना कॉटन मार्केट परिसराला भेट — फुल विक्रेत्यांच्या नियोजनासह स्वच्छतेसाठी निर्देश Read More »

अमरावतीत “हॅप्पी स्ट्रीट (Raahgiri)” उपक्रमाची तयारी — नागरिकांसाठी आनंद, आरोग्य आणि सकस जीवनशैलीचा नवा उपक्रम

शहरातील नागरिकांना सकस, आरोग्यदायी आणि आनंददायी वातावरण मिळावे, यासाठी अमरावती महानगरपालिका “हॅप्पी स्ट्रीट प्रोग्राम (Raahgiri)” हा अभिनव उपक्रम राबविणार आहे. या उपक्रमाच्या नियोजनासाठी २८ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ४.०० वाजता महापालिकेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये प्राथमिक बैठक घेण्यात आली. बैठकीस आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक अध्यक्षस्थानी होत्या. बैठकीत कार्यक्रमाचे नियोजन, अंमलबजावणी, विभागीय समन्वय, नागरिकांचा सहभाग, वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षा

अमरावतीत “हॅप्पी स्ट्रीट (Raahgiri)” उपक्रमाची तयारी — नागरिकांसाठी आनंद, आरोग्य आणि सकस जीवनशैलीचा नवा उपक्रम Read More »

Scroll to Top