अमरावती महानगरपालिकेतर्फे फोटोग्राफी स्पर्धा २०२५ विजेत्यांची घोषणा
अमरावती महानगरपालिका आणि विधिमंत्र संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “फोटोग्राफी स्पर्धा २०२५” मधील पारितोषिक विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांक श्री. शंतनु पाटील, द्वितीय क्रमांक श्री. भूषण अळसपुरे आणि तृतीय क्रमांक श्री. संदीप चौधरी यांना प्राप्त झाला आहे. तसेच प्रोत्साहनपर पारितोषिके श्री. सुशांत पांडे आणि श्री. मनीष मु-हेकर यांना प्रदान करण्यात आली […]
अमरावती महानगरपालिकेतर्फे फोटोग्राफी स्पर्धा २०२५ विजेत्यांची घोषणा Read More »


