November 17, 2025

नागरिकांच्या तक्रारींनंतर आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची पार्वती नगर क्रमांक ३ व म्हाडा परिसर मध्ये अचानक पाहणी; नाले व स्वच्छतेसाठी तातडीच्या आयुक्तांनी दिल्या सूचना

नागरिकांच्या तक्रारींना सकारात्मक प्रतिसाद देत अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आज दिनांक १५ नोव्हेंबर २०२५ रोजी पार्वती नगर क्रमांक ३, म्हाडा परिसराला भेट देऊन तेथील नाले, ड्रेनेज व्यवस्था आणि परिसरातील स्वच्छतेची सविस्तर पाहणी केली. गेल्या काही दिवसांपासून पार्वती नगर परिसरातील नाल्यांमध्ये साचलेला कचरा, पाण्याचा ठिकठिकाणी झालेला अडथळा तसेच स्वच्छतेच्या अभावाबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी […]

नागरिकांच्या तक्रारींनंतर आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची पार्वती नगर क्रमांक ३ व म्हाडा परिसर मध्ये अचानक पाहणी; नाले व स्वच्छतेसाठी तातडीच्या आयुक्तांनी दिल्या सूचना Read More »

अमरावती : कूल रूफ आणि ग्रीन बिल्डिंग उपक्रमांत योगदान देणाऱ्या बिल्डरांचा सन्मान

अमरावती शहरात हवामान लवचिकता आणि शाश्वतता वाढवण्यासाठी कूल रूफ तसेच ग्रीन बिल्डिंग पद्धतींचा प्रभावी अवलंब करणाऱ्या बिल्डरांचा महानगरपालिका आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. इंजिनीयर / आर्किटेक्ट – श्री गिरीश नागपुरे, श्री शैलेश वानखडे इंजिनीयर / आर्किटेक्ट – श्री शैलेंद्र देशमुख, माया तायडे इंजिनीयर / आर्किटेक्ट – श्री विजय परांजपे, गोविंद तट्टे

अमरावती : कूल रूफ आणि ग्रीन बिल्डिंग उपक्रमांत योगदान देणाऱ्या बिल्डरांचा सन्मान Read More »

अमरावतीत ‘हॅप्‍पी स्ट्रीट’चा उत्साहात शुभारंभ; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

अमरावती महानगरपालिकेतर्फे रविवारी शहरात पहिल्यांदाच प्रायोगिक तत्त्वावर ‘हॅप्‍पी स्ट्रीट’ या नव्या उपक्रमाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचा पहिला टप्पा रविवारी सकाळी सहाला वेलकम पॉईंट येथे सुरू झाला. शहरातील नागरिकांना वाहनमुक्त, प्रदूषणमुक्त आणि आनंददायी वातावरणात सकाळचा ताजेपणा अनुभवता यावा, हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश आहे. या

अमरावतीत ‘हॅप्‍पी स्ट्रीट’चा उत्साहात शुभारंभ; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग Read More »

Scroll to Top