December 11, 2025

“साझा अलमारी – आपकी अलमारी से उनकी मुस्कान तक”

अमरावती महानगरपालिकेच्या SBM RRR सेंटर, अंबिका नगर मनपा शाळा येथे 10 डिसेंबर 2025 रोजी संकल्प सेवा संस्थेद्वारे आयोजित “साझा अलमारी – आपकी अलमारी से उनकी मुस्कान तक” या उपक्रमांतर्गत संकलित साहित्यमधील वस्तूंचे अधिकृत सुपूर्दकरण करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश Reduce–Reuse–Recycle संस्कृती बळकट करणे, वापरण्यायोग्य साहित्य गरजूंपर्यंत पोहोचवणे आणि नागरिकांमध्ये सामाजिक उत्तरदायित्वाची भावना वाढवणे असा आहे. […]

“साझा अलमारी – आपकी अलमारी से उनकी मुस्कान तक” Read More »

Emergency Services Workshop आयोजित: अमरावतीतील १३ UPHC व मनपा दवाखान्यांच्या आरोग्य सेवेला बळ

ही कार्यशाळा नागरी आरोग्य व्यवस्थेत सेवा गुणवत्ता, रुग्ण सुरक्षा आणि जनआरोग्य सुधारणा यांना चालना देणारा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. कार्यक्रमास राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे सहकार्य लाभले असून, आधार फाउंडेशन तांत्रिक भागीदार म्हणून कार्यरत आहे. कार्यशाळेत CPR Assessment, Basic & Advanced Life Support (BLS/ALS) तसेच आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाचे Structured Emergency Assessment याबाबत सखोल मार्गदर्शन देण्यात आले. UPHC

Emergency Services Workshop आयोजित: अमरावतीतील १३ UPHC व मनपा दवाखान्यांच्या आरोग्य सेवेला बळ Read More »

अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांची स्वच्छता यंत्रणेची विस्तृत पाहणी

अमरावती शहरातील स्वच्छता व्यवस्थेला अधिक गती देण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांच्या अनुषंगाने आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांनी ९ डिसेंबर २०२५ रोजी नवसारी परिसर, वाघमारे चौक आणि ट्रान्सपोर्ट नगर या भागातील कचरा संकलन आणि विल्हेवाट यंत्रणेची व्यापक पाहणी केली. शहरातील वाढत्या कचरा निर्मितीच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक सुधारणा उपायांची दिशा ठरवण्याचा हा

अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांची स्वच्छता यंत्रणेची विस्तृत पाहणी Read More »

Scroll to Top