मनपात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी जयंती साजरी
गुरुवार दिनांक 25 डिसेंबर,2025 रोजी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती निमित्य हारार्पण कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेत संपन्न झाला. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती निमित्य अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांचे हस्ते अटल बिहारी वाजपेयी यांचे प्रतिमेस हारार्पण महानगरपालिका कॉन्फरन्स हॉल येथे करण्यात आले. यावेळी शिक्षणाधिकारी डॉ.प्रकाश मेश्राम, जनसंपर्क अधिकारी भुषण पुसतकर, प्रमोद मोहोड, […]
मनपात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी जयंती साजरी Read More »



