May 8, 2026

पुण्यात “विकसित महाराष्ट्र 2047” साठी शहरी संवाद कार्यक्रम संपन्न

“विकसित महाराष्ट्र 2047” या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने यशदा, पुणे येथे राज्यस्तरीय शहरी संवाद कार्यक्रम उत्साहात पार पडला. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित या एकदिवसीय कार्यक्रमात राज्यभरातील महापौर, पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी आणि प्रकल्प प्रमुखांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे उद्घाटन राज्यसभेच्या खासदार मेघाताई कुलकर्णी यांच्या हस्ते […]

पुण्यात “विकसित महाराष्ट्र 2047” साठी शहरी संवाद कार्यक्रम संपन्न Read More »

महानगरपालिकेच्या विविध विभागांची आयुक्त वर्षा लड्डा यांच्याकडून कार्यालयीन कामकाजाची पाहणी

अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांनी गुरुवार, दिनांक ७ मे २०२६ रोजी महानगरपालिका मुख्यालयातील नगर रचना विभाग, बांधकाम विभाग, कार्यकारी अभियंता-१, प्रकाश विभाग, प्रधानमंत्री आवास योजना विभाग, आरोग्‍य विभाग, स्‍वच्‍छता विभाग, उद्यान विभाग, पशु विभाग, विधी विभाग, अभिलेखागार विभाग, लेखा विभाग, अतिरिक्‍त आयुक्‍त कार्यालय, उपायुक्‍त कार्यालय, कॅश विभाग, जन्‍म-मृत्‍यु विभाग, संगणक विभाग, जनसंपर्क विभाग, सामान्‍य

महानगरपालिकेच्या विविध विभागांची आयुक्त वर्षा लड्डा यांच्याकडून कार्यालयीन कामकाजाची पाहणी Read More »

११४० किलो प्लास्टिक साहित्य जप्त; व्यापाऱ्यावर ₹१० हजारांचा दंड

अमरावती महानगरपालिकेने प्रतिबंधात्मक प्लास्टिकविरोधात आज मोठी कारवाई करत तब्बल ११४० किलो प्लास्टिक साहित्य जप्त केले. “स्वच्छ शहर – प्लास्टिकमुक्त शहर” या उद्दिष्टाने महानगरपालिका प्रशासनाने विशेष मोहीम राबवत संबंधित व्यापाऱ्यावर ₹१० हजारांचा दंडही वसूल केला. महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या आदेशानुसार तसेच वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव आणि सहाय्यक आयुक्त

११४० किलो प्लास्टिक साहित्य जप्त; व्यापाऱ्यावर ₹१० हजारांचा दंड Read More »

Scroll to Top