June 24, 2026

एकल महिलांच्या सन्मान व सक्षमीकरणासाठी जागतिक महिला दिन कार्यक्रम उत्साहात संपन्न

अमरावती महानगरपालिका महिला व बाल विकास विभागाच्या वतीने एकल महिलांच्या सन्मानार्थ व त्यांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाच्या उद्देशाने जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार, दि. २३ जून २०२६ रोजी विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे करण्यात आले. महिलांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक प्रगतीस चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाला […]

एकल महिलांच्या सन्मान व सक्षमीकरणासाठी जागतिक महिला दिन कार्यक्रम उत्साहात संपन्न Read More »

आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त अमरावतीत सामूहिक योगाभ्यास; विविध संस्थांच्या सहभागातून कार्यक्रम उत्साहात संपन्न

आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त अमरावती महानगरपालिका आणि श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. २१ जून २०२६ रोजी सकाळी ७.०० वाजता नेताजी सुभाषचंद्र बोस इनडोअर स्टेडियम येथे भव्य सामूहिक योगाभ्यास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैलीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविणे आणि नागरिकांमध्ये

आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त अमरावतीत सामूहिक योगाभ्यास; विविध संस्थांच्या सहभागातून कार्यक्रम उत्साहात संपन्न Read More »

मसानगंज व तपोवन परिसरात प्लास्टिक जप्ती आणि डस्टबिन तपासणी मोहीम; ₹१४,५०० दंड वसूल

अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या आदेशानुसार तसेच वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव व सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले झोन क्र.१ यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (२२ जून) मसानगंज, तपोवन परिसर आणि लगतच्या व्यापारी भागात प्रतिबंधित प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणीची विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान एकूण २३ आस्थापनांची तपासणी करण्यात

मसानगंज व तपोवन परिसरात प्लास्टिक जप्ती आणि डस्टबिन तपासणी मोहीम; ₹१४,५०० दंड वसूल Read More »

दस्तुरनगर परिसरात थकबाकीदार मालमत्ता धारकांना जप्ती नोटिसा

अमरावती महानगरपालिका पूर्व झोन क्र. ३ अंतर्गत दस्तुरनगर परिसरात मालमत्ता कराच्या थकीत देयकांच्या वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान थकबाकीदार मालमत्ता धारकांना जप्ती नोटिसा बजावण्यात आल्या. महानगरपालिकेच्या माहितीनुसार, वार्ड क्र. ८ मधील मालमत्ता क्रमांक ११४ चे धारक श्री. रविराज हिम्मतराव देशमुख यांचे पेट्रोल पंप, विद्यापीठ कॉलनी, एमआयडीसी रोड यांच्याकडे सुमारे ९ लाख रुपयांची थकबाकी

दस्तुरनगर परिसरात थकबाकीदार मालमत्ता धारकांना जप्ती नोटिसा Read More »

मालमत्ता कर थकबाकीदारांवर महानगरपालिकेची कारवाई; गोल्डन किड्स हायस्कूल व अग्रेशन पेट्रोल पंपाला जप्तीच्या नोटिसा

उत्‍त्‍र झोन क्र.१ चे सहाय्यक आयुक्त यांच्या आदेशान्वये मालमत्ता कर थकबाकीदारांवर विशेष वसुली मोहीम राबविण्यात येत असून, दिनांक १७ जून २०२६ रोजी दोन थकबाकीदार आस्थापनांवर जप्तीची कारवाई करण्यात आली. या अंतर्गत गोल्डन किड्स हायस्कूल यांच्याकडे मालमत्ता कराची रुपये ११,२३,८०८/- इतकी थकबाकी असल्याने जप्तीची नोटीस बजावण्यात आली. तसेच संबंधितांना सात दिवसांच्या आत थकबाकीची रक्कम भरण्याबाबत सूचना

मालमत्ता कर थकबाकीदारांवर महानगरपालिकेची कारवाई; गोल्डन किड्स हायस्कूल व अग्रेशन पेट्रोल पंपाला जप्तीच्या नोटिसा Read More »

Scroll to Top