बांधकाम विभागातील कामांना गती देण्याचे आयुक्तांचे निर्देश
अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी मंगळवारी महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी शहरात प्रस्तावित करण्यात येणाऱ्या विविध विकासकामांच्या अंदाजपत्रकासोबत आवश्यक माहिती आणि कागदपत्रे सादर करण्याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट व काटेकोर निर्देश दिले. प्रस्तावित विकासकामांचे अंदाजपत्रक सादर करताना केवळ कामाचा खर्च अथवा तांत्रिक बाबी नमूद न करता त्या कामाची आवश्यकता, सद्यस्थिती आणि […]
बांधकाम विभागातील कामांना गती देण्याचे आयुक्तांचे निर्देश Read More »


