Amravati Municipal Corporation

महानगरपालिकेत स्व. अजित अनंतराव पवार यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

अमरावती महानगरपालिकेत माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित अनंतराव पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम महानगरपालिका मुख्यालयातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडला. कार्यक्रमात महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या हस्ते स्व. अजित अनंतराव पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपमहापौर सचिन भेंडे, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह […]

महानगरपालिकेत स्व. अजित अनंतराव पवार यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन Read More »

पावसाळ्यात साथरोगांना आळा घालण्यासाठी अमरावती मनपाची व्यापक मोहीम; शहरभर तातडीने फवारणी, फॉगिंग आणि डास निर्मूलनाचे निर्देश

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया तसेच इतर साथीच्या रोगांचा संभाव्य प्रादुर्भाव रोखण्यासाठी अमरावती महानगरपालिकेने व्यापक कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. तसेच शहरातील सर्व प्रभागांमध्ये तातडीने फवारणी, फॉगिंग, डास निर्मूलन, जनजागृती आणि स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात, असे स्पष्ट निर्देश महापौर श्रीचंद तेजवानी

पावसाळ्यात साथरोगांना आळा घालण्यासाठी अमरावती मनपाची व्यापक मोहीम; शहरभर तातडीने फवारणी, फॉगिंग आणि डास निर्मूलनाचे निर्देश Read More »

सुकळी कंपोस्ट डेपो व श्वान दहन केंद्राची आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांच्याकडून पाहणी; स्वच्छता, कचरा व्यवस्थापन व पर्यावरण संवर्धनावर भर

अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी मंगळवार, दि. २१ जुलै २०२६ रोजी सुकळी येथील कंपोस्ट डेपो तसेच श्वान दहन केंद्राची प्रत्यक्ष पाहणी करून तेथील कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी, शिस्तबद्ध व पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीने ही पाहणी करण्यात आली. पाहणीदरम्यान आयुक्तांनी कंपोस्ट डेपोमध्ये दररोज संकलित होणाऱ्या ओल्या व सुक्या कचऱ्याच्या वर्गीकरणाची

सुकळी कंपोस्ट डेपो व श्वान दहन केंद्राची आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांच्याकडून पाहणी; स्वच्छता, कचरा व्यवस्थापन व पर्यावरण संवर्धनावर भर Read More »

स्वच्छ, सुंदर अमरावतीसाठी महानगरपालिकेचा पुढाकार

शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्यासोबतच पावसाळ्यात नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, या उद्देशाने अमरावती महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी सोमवारी (दि. २० जुलै) झोन क्र. ३ अंतर्गत विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी करून स्वच्छता, नाल्यांची स्थिती, घनकचरा व्यवस्थापन आणि नागरी सुविधांचा सविस्तर आढावा घेतला. पाहणीदरम्यान संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना

स्वच्छ, सुंदर अमरावतीसाठी महानगरपालिकेचा पुढाकार Read More »

न्यू गणेश कॉलनीतील अनधिकृत बांधकामावर महापौर श्रीचंद तेजवानी व आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांची पाहणी

अमरावती शहरातील न्यू गणेश कॉलनी परिसरात सुमारे २०० वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक आणि श्रद्धास्थान असलेल्या श्री काली नदी महादेव बाबा मंदिराकडे जाणारा सार्वजनिक मार्ग बंद करून त्या जागेवर अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याच्या गंभीर तक्रारीची दखल घेत अमरावती महानगरपालिकेचे महापौर श्रीचंद तेजवानी आणि महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन सविस्तर पाहणी केली. या

न्यू गणेश कॉलनीतील अनधिकृत बांधकामावर महापौर श्रीचंद तेजवानी व आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांची पाहणी Read More »

प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात अमरावती मनपाची विशेष रात्रकालीन धडक कारवाई; 600 किलो प्लास्टिक जप्त

अमरावती महानगरपालिकेने प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात विशेष रात्रकालीन धडक कारवाई करत सुमारे 600 किलो प्रतिबंधित प्लास्टिक साहित्य जप्त केले. ही कारवाई महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या निर्देशानुसार 17 जुलै 2026 रोजी करण्यात आली. मनपाला दूरध्वनीद्वारे प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीनुसार, यवतमाळ येथून चारचाकी वाहनातून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित प्लास्टिक साहित्य अमरावतीत आणले जात

प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात अमरावती मनपाची विशेष रात्रकालीन धडक कारवाई; 600 किलो प्लास्टिक जप्त Read More »

महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांची झोन क्रमांक २ मधील विविध भागांची पाहणी

अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी झोन क्रमांक २ अंतर्गत येणाऱ्या विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी करून स्वच्छता, अतिक्रमण, नाले, उद्याने, नागरिक सुविधा तसेच परिसरातील विविध समस्यांचा आढावा घेतला. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याचे निर्देश त्यांनी दिले. पाहणी दौऱ्याची सुरुवात गर्ल्स हायस्कूल चौकातून करण्यात आली. आयुक्तांनी येथून पुढे पायदळ फेरफटका मारत संपूर्ण

महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांची झोन क्रमांक २ मधील विविध भागांची पाहणी Read More »

अमरावतीत भटक्या कुत्रे व रस्त्यावरील जनावरांविरोधात धडक मोहीम; पाळीव प्राण्यांची नोंदणी करण्याचे आवाहन

शहरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांचा उपद्रव, रस्त्यांवरील मोकाट जनावरांमुळे होणारे अपघात आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अमरावती महानगरपालिकेने मोठी कारवाई सुरू केली आहे. महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांच्या निर्देशानुसार संपूर्ण शहरात भटके कुत्रे व रस्त्यावरील जनावरे पकडण्यासाठी विशेष धडक मोहीम राबविण्यात येत असून, या मोहिमेला सर्व विभागांत वेग देण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या विशेष पथकांकडून विविध प्रभागांमध्ये

अमरावतीत भटक्या कुत्रे व रस्त्यावरील जनावरांविरोधात धडक मोहीम; पाळीव प्राण्यांची नोंदणी करण्याचे आवाहन Read More »

जे ऍन्ड डी मॉलला मा.उपमहापौर, गटनेते यांचा पाहणी दौरा

मा.आमदार रविभाऊ राणा यांच्याकडे वारंवार तेथील स्थानिक व्यापाऱ्यांचे निवेदन व इतर बाबींबाबत तक्रार प्राप्त असता. मा. आमदार रवीभाऊ राणा यांच्या निर्देशानुसार त्या पार्श्वभूमीवर आज अमरावती महानगरपालिकेचे सन्माननीय उपमहापौर सचिन भाऊ भेंडे तथा गटनेता नाना आमले यांनी मनपा अधिकारी व कर्मचारी यांच्या सोबत जे ऍन्ड डी मॉलला पाहणी दौरा आयोजित होता. त्या भेटी अंतर्गत मॉलची पार्किंगमधील

जे ऍन्ड डी मॉलला मा.उपमहापौर, गटनेते यांचा पाहणी दौरा Read More »

प्लास्टिक बंदी कायद्यांतर्गत धडक कारवाई; सुमारे १९२५ किलो प्रतिबंधित प्लास्टिक साहित्य जप्त

महाराष्ट्र शासनाच्या प्लास्टिक बंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने अमरावती महानगरपालिकेमार्फत दि. १६/०७/२०२६ रोजी इतवारा बाजार परिसरात मोठ्या प्रमाणावर विशेष धडक कारवाई करण्यात आली. सदर कारवाई दरम्यान सुभाष प्लास्टिक (पप्पू शर्मा) तसेच हारून हाजी प्लास्टिक या आस्थापनांवर अचानक छापे टाकण्यात आले. याशिवाय सुभाष प्लास्टिक यांच्या दोन स्वतंत्र गोदामांची सखोल तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान दोन्ही आस्थापना

प्लास्टिक बंदी कायद्यांतर्गत धडक कारवाई; सुमारे १९२५ किलो प्रतिबंधित प्लास्टिक साहित्य जप्त Read More »

Scroll to Top