अमरावतीत सांडपाणी, अतिक्रमण आणि बेघर निवारा केंद्राची आयुक्त वर्षा लड्डा यांची पाहणी; तातडीच्या कारवाईचे आदेश
शहरातील विविध भागांमध्ये सांडपाणी, नालेसफाई व अतिक्रमणाच्या वाढत्या समस्या लक्षात घेता अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांनी शनिवारी (दि. १८ एप्रिल) सविस्तर पाहणी दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी नागरिकांकडून वारंवार प्राप्त होणाऱ्या तक्रारींची प्रत्यक्ष पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे कडक निर्देश दिले. सर्वप्रथम आयुक्तांनी सामरा नगर उद्यान, सामरानगर परिसराला भेट दिली. येथे स्थानिक […]









