December 8, 2025

अमरावती महानगरपालिकेच्या मालमत्ता कर वसुलीत दोन दिवसांत ₹९९.८६ लाखांची उल्लेखनीय भर

अमरावती महानगरपालिकेतर्फे शहरातील विविध प्रभागांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मालमत्ता कर वसुली शिबिरांना नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, केवळ दोन दिवसांत एकूण ₹९९.८६ लाखांची प्रभावी वसुली नोंदवण्यात आली आहे. ६ डिसेंबर रोजी आयोजित विशेष वसुली शिबिरात उत्तर झोन क्र.१ मधून ₹८.५२ लाख, मध्य झोन क्र.२ मधून ₹२०.३५ लाख, पूर्व झोन क्र.३ मधून ₹४.८३ लाख, दक्षिण झोन […]

अमरावती महानगरपालिकेच्या मालमत्ता कर वसुलीत दोन दिवसांत ₹९९.८६ लाखांची उल्लेखनीय भर Read More »

विश्‍वरत्‍न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मनपातर्फे विनम्र अभिवादन

शनिवार दिनांक ६ डिसेंबर,२०२५ रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्‍य विश्‍वरत्‍न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अमरावती महानगरपालिकेतर्फे विनम्र अभिवादन करण्‍यात आले. महापरिनिर्वाण दिनानिमित्‍य महानगरपालिका अतिरिक्‍त आयुक्‍त महेश देशमुख यांचे शुभहस्‍ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या प्रतिमेस हारार्पण महानगरपालिका कॉन्‍फरन्‍स हॉल येथे करण्‍यात आले. उपरोक्‍त कार्यक्रमानंतर विश्‍वरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या पुतळ्याला महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख यांचे हस्‍ते

विश्‍वरत्‍न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मनपातर्फे विनम्र अभिवादन Read More »

दिव्यांग आनंद महोत्सवातून समतेचा संदेश — समाजाने समान संधी देणे हीच खरी जबाबदारी : आयुक्त सौम्या शर्मा चांडक

अमरावती महानगरपालिका समाज विकास विभाग आणि शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने समता सप्ताह निमित्त आयोजित “दिव्यांग आनंद महोत्सव” अत्यंत उत्साहात आणि सामाजिक बांधिलकीच्या वातावरणात पार पडला. महानगरपालिका उच्च प्राथमिक मराठी शाळा क्र. १३, चपराशीपुरा येथे झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले, तर महेश देशमुख, नरेंद्र वानखडे, योगेश पिठे, डॉ.

दिव्यांग आनंद महोत्सवातून समतेचा संदेश — समाजाने समान संधी देणे हीच खरी जबाबदारी : आयुक्त सौम्या शर्मा चांडक Read More »

अमरावतीतील पायाभूत प्रकल्पांना वेग; महापालिका आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली सविस्तर आढावा बैठक

अमरावती महानगरपालिकेतील वाहतूक व्यवस्थापन सुधारणा, नागरिकांची सुरक्षितता आणि महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांना गती देण्यासाठी आज आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली व्यापक आढावा बैठक घेण्यात आली. आयुक्त कक्षालगतच्या सभागृहात घेतलेल्या या बैठकीत प्रलंबित कामांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेऊन संबंधित विभागांना निश्चित वेळेत कामे पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. प्रमुख प्रकल्पांचा आढावा १) राजापेठ अंडरपास –

अमरावतीतील पायाभूत प्रकल्पांना वेग; महापालिका आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली सविस्तर आढावा बैठक Read More »

Scroll to Top