निवडणूक नियोजनासाठी अमरावती महानगरपालिका आयुक्तांची उत्तर झोन कार्यालयास सविस्तर पाहणी
दि. १६ डिसेंबर २०२५ : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी मंगळवार, दिनांक १६ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी महानगरपालिका उत्तर झोन क्र. १ कार्यालयाची सखोल पाहणी केली. निवडणूक प्रक्रिया सुचारू, पारदर्शक व शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या तयारीचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. या पाहणीदरम्यान आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी […]
निवडणूक नियोजनासाठी अमरावती महानगरपालिका आयुक्तांची उत्तर झोन कार्यालयास सविस्तर पाहणी Read More »



