सशक्त लोकशाहीसाठी ‘हॅपी स्ट्रीट्स अमरावती’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; स्वीप अंतर्गत मतदार जनजागृती उपक्रम यशस्वी
लोकशाही बळकटीकरण आणि मतदानाविषयी जनजागृती या उद्देशाने अमरावती महानगरपालिका व स्वीप (SVEEP) कार्यक्रमांतर्गत आयोजित ‘हॅपी स्ट्रीट्स अमरावती’ हा उपक्रम रविवारी उत्साहात पार पडला. “मी मतदान करणार आहे – माझा वोट, माझा भविष्य” आणि “लोकशाही माझा अभिमान – १००% मतदान” या संदेशांनी कार्यक्रमाला प्रभावी स्वरूप दिले. मोर्शी रोड येथील वेलकम पॉईंटवर सकाळी ६ वाजल्यापासून सुरू झालेल्या […]



