December 23, 2025

सार्वत्रिक निवडणूक २०२५ : अमरावतीत निवडणूक तयारीचा आढावा; आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची EVM स्टोअर व प्रशिक्षण केंद्रांना भेट

आगामी सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेत निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित व सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक अधिकारी तथा महापालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी मंगळवार, दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी सांस्कृतिक भवन आणि आयटीआय कॉलेज येथे पाहणी दौरा केला. यावेळी आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी सांस्कृतिक भवन येथील ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र) स्टोअरची सविस्तर […]

सार्वत्रिक निवडणूक २०२५ : अमरावतीत निवडणूक तयारीचा आढावा; आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची EVM स्टोअर व प्रशिक्षण केंद्रांना भेट Read More »

सार्वत्रिक निवडणूक २०२५ : अमरावती महापालिकेत माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समितीची सविस्तर बैठक

सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भीड व नियमबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी अमरावती महानगरपालिकेत महानगरपालिकास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती (एमसीएमसी)ची सविस्तर बैठक मंगळवार, दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी पार पडली. ही बैठक निवडणूक अधिकारी तथा महापालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती. बैठकीत निवडणूक आचारसंहिता

सार्वत्रिक निवडणूक २०२५ : अमरावती महापालिकेत माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समितीची सविस्तर बैठक Read More »

सार्वत्रिक निवडणूक २०२५ : अमरावती महापालिकेत स्विप उपक्रमांना वेग; शिक्षण विभागाचा सखोल आढावा

सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृती अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी अमरावती महानगरपालिकेच्या वतीने स्विप (Systematic Voters’ Education and Electoral Participation) कार्यक्रमांतर्गत शिक्षण विभागाची सविस्तर आढावा बैठक मंगळवार, दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी पार पडली. ही बैठक निवडणूक अधिकारी तथा महापालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत

सार्वत्रिक निवडणूक २०२५ : अमरावती महापालिकेत स्विप उपक्रमांना वेग; शिक्षण विभागाचा सखोल आढावा Read More »

सार्वत्रिक निवडणूक २०२५ : अमरावती मनपात आयुक्तांचा सखोल आढावा; पारदर्शक व शांततेत निवडणूक पार पाडण्याचे निर्देश

सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेत सुरू असलेल्या तयारीचा निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी सोमवार, २२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता सखोल आढावा घेतला. निवडणूक प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्ण सज्ज असल्याचे यावेळी स्पष्ट झाले. या आढावा बैठकीत मतदान केंद्रांवरील मूलभूत सुविधा, मतदान कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण,

सार्वत्रिक निवडणूक २०२५ : अमरावती मनपात आयुक्तांचा सखोल आढावा; पारदर्शक व शांततेत निवडणूक पार पाडण्याचे निर्देश Read More »

Scroll to Top