सार्वत्रिक निवडणूक 2025–26 : आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची ईव्हीएम गोदामाची सखोल पाहणी
सार्वत्रिक निवडणूक 2025–26 च्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, पारदर्शक व सुरळीत पार पाडण्यासाठी अमरावती महानगरपालिकेमार्फत युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. या अनुषंगाने निवडणूक अधिकारी तथा मनपा आयुक्त मा. सौम्या शर्मा चांडक यांनी शुक्रवार, दि. 02 जानेवारी 2026 रोजी अमरावती येथील सांस्कृतिक भवनाजवळील इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (EVM) साठवणूक व व्यवस्थापन केंद्राची सखोल पाहणी केली. या ठिकाणी ईव्हीएम […]
सार्वत्रिक निवडणूक 2025–26 : आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची ईव्हीएम गोदामाची सखोल पाहणी Read More »



