June 4, 2026

शेगाव नाका ते रहाटगाव परिसरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी विशेष मोहीम; ₹१० हजारांचा दंड वसूल

अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या आदेशानुसार तसेच वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव व सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले (झोन क्र. १) यांच्या मार्गदर्शनाखाली शेगाव नाका ते रहाटगाव परिसरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणीची विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान एकूण १६ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये महालक्ष्मी प्रोव्हिजन या […]

शेगाव नाका ते रहाटगाव परिसरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी विशेष मोहीम; ₹१० हजारांचा दंड वसूल Read More »

जनगणना कार्यात अचूकता आणि वेळेवर पूर्णत्वाला प्राधान्य; ५ जूनपर्यंत काम पूर्ण करण्याचे आयुक्त वर्षा लड्डा यांचे निर्देश

आगामी जनगणना प्रक्रियेच्या अनुषंगाने अमरावती महानगरपालिका प्रशासनाने कामाला गती देत झोननिहाय आढावा बैठक आयोजित केली. अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांच्या अध्यक्षतेखाली आज (बुधवार) विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे पर्यवेक्षक, चार्ज अधिकारी आणि जनगणना कार्याशी संबंधित अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत जनगणना संचालनालयाने नुकत्याच घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये दिलेल्या सूचनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात

जनगणना कार्यात अचूकता आणि वेळेवर पूर्णत्वाला प्राधान्य; ५ जूनपर्यंत काम पूर्ण करण्याचे आयुक्त वर्षा लड्डा यांचे निर्देश Read More »

अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांची आरोग्य केंद्रे व शाळांची पाहणी; सुविधा सुधारण्यासाठी दिले निर्देश

अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त वर्षा लड्डा यांनी आज बुधवारी शहरातील विविध आरोग्य केंद्रे आणि महानगरपालिका शाळांची प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सेवा-सुविधांचा आढावा घेतला. शहरातील आरोग्य व शिक्षण व्यवस्थेची गुणवत्ता अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने करण्यात आलेल्या या पाहणी दौऱ्यात त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सुधारणा तातडीने करण्याचे निर्देश दिले. आयुक्त वर्षा लड्डा यांनी

अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांची आरोग्य केंद्रे व शाळांची पाहणी; सुविधा सुधारण्यासाठी दिले निर्देश Read More »

कर वसुलीला गती द्या; थकबाकीदारांवर कठोर कारवाई करा – आयुक्त वर्षा लड्डा

अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त वर्षा लड्डा यांनी मंगळवारी महानगरपालिकेच्या कर विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेत महसूल वाढ आणि थकबाकी वसुलीसाठी कठोर व परिणामकारक उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे झालेल्या बैठकीत कर वसुलीची सद्यस्थिती, थकबाकी वसुली, महसूल वाढ तसेच झोननिहाय प्रगतीचा आढावा घेण्यात आला. बैठकीत मालमत्ता कर वसुलीची सविस्तर आकडेवारी सादर करण्यात

कर वसुलीला गती द्या; थकबाकीदारांवर कठोर कारवाई करा – आयुक्त वर्षा लड्डा Read More »

अमरावती महानगरपालिकेत कार्यालयीन कार्यपद्धती प्रशिक्षण संपन्न

अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त वर्षा लड्डा यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली मंगळवार, दि. २ जून २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता कार्यालयीन कार्यपद्धती विषयक विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. महानगरपालिका प्रशासनातील कामकाज अधिक सुसूत्र, पारदर्शक आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले हे प्रशिक्षण विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे पार पडले. प्रशिक्षण कार्यक्रमात महानगरपालिकेतील विविध विभागांचे

अमरावती महानगरपालिकेत कार्यालयीन कार्यपद्धती प्रशिक्षण संपन्न Read More »

Scroll to Top