July 20, 2026

न्यू गणेश कॉलनीतील अनधिकृत बांधकामावर महापौर श्रीचंद तेजवानी व आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांची पाहणी

अमरावती शहरातील न्यू गणेश कॉलनी परिसरात सुमारे २०० वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक आणि श्रद्धास्थान असलेल्या श्री काली नदी महादेव बाबा मंदिराकडे जाणारा सार्वजनिक मार्ग बंद करून त्या जागेवर अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याच्या गंभीर तक्रारीची दखल घेत अमरावती महानगरपालिकेचे महापौर श्रीचंद तेजवानी आणि महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन सविस्तर पाहणी केली. या […]

न्यू गणेश कॉलनीतील अनधिकृत बांधकामावर महापौर श्रीचंद तेजवानी व आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांची पाहणी Read More »

प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात अमरावती मनपाची विशेष रात्रकालीन धडक कारवाई; 600 किलो प्लास्टिक जप्त

अमरावती महानगरपालिकेने प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात विशेष रात्रकालीन धडक कारवाई करत सुमारे 600 किलो प्रतिबंधित प्लास्टिक साहित्य जप्त केले. ही कारवाई महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या निर्देशानुसार 17 जुलै 2026 रोजी करण्यात आली. मनपाला दूरध्वनीद्वारे प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीनुसार, यवतमाळ येथून चारचाकी वाहनातून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित प्लास्टिक साहित्य अमरावतीत आणले जात

प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात अमरावती मनपाची विशेष रात्रकालीन धडक कारवाई; 600 किलो प्लास्टिक जप्त Read More »

महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांची झोन क्रमांक २ मधील विविध भागांची पाहणी

अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी झोन क्रमांक २ अंतर्गत येणाऱ्या विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी करून स्वच्छता, अतिक्रमण, नाले, उद्याने, नागरिक सुविधा तसेच परिसरातील विविध समस्यांचा आढावा घेतला. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याचे निर्देश त्यांनी दिले. पाहणी दौऱ्याची सुरुवात गर्ल्स हायस्कूल चौकातून करण्यात आली. आयुक्तांनी येथून पुढे पायदळ फेरफटका मारत संपूर्ण

महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांची झोन क्रमांक २ मधील विविध भागांची पाहणी Read More »

अमरावतीत भटक्या कुत्रे व रस्त्यावरील जनावरांविरोधात धडक मोहीम; पाळीव प्राण्यांची नोंदणी करण्याचे आवाहन

शहरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांचा उपद्रव, रस्त्यांवरील मोकाट जनावरांमुळे होणारे अपघात आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अमरावती महानगरपालिकेने मोठी कारवाई सुरू केली आहे. महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांच्या निर्देशानुसार संपूर्ण शहरात भटके कुत्रे व रस्त्यावरील जनावरे पकडण्यासाठी विशेष धडक मोहीम राबविण्यात येत असून, या मोहिमेला सर्व विभागांत वेग देण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या विशेष पथकांकडून विविध प्रभागांमध्ये

अमरावतीत भटक्या कुत्रे व रस्त्यावरील जनावरांविरोधात धडक मोहीम; पाळीव प्राण्यांची नोंदणी करण्याचे आवाहन Read More »

Scroll to Top