मनस्विनी महिला फाऊंडेशनच्या ‘अभियान २०२६’चा शुभारंभ; महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या हस्ते वृक्षारोपण
मनस्विनी महिला फाऊंडेशन, अमरावती यांच्या वतीने आयोजित ‘अभियान २०२६’ शुभारंभ व वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन अमरावती महानगरपालिकेचे महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या हस्ते झाले. यावेळी महापौर श्रीचंद तेजवानी यांनी आयोजकांनी केलेल्या प्रेमळ सत्काराबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यांनी सांगितले की, समाजहित आणि पर्यावरण […]


