अमरावती महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे शिक्षक दिनाचा भव्य कार्यक्रम
अमरावती महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार, दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता करण्यात आले आहे. महानगरपालिका शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचा गौरव या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन अमरावती महानगरपालिकेच्या शिक्षण सभापती ॲड. प्रीतीताई रेवणे तसेच शिक्षण
अमरावती महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे शिक्षक दिनाचा भव्य कार्यक्रम Read More »





