Public Relations Office

१४ ऑगस्ट रोजी रक्तदान, रक्त तपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन; नियोजनासाठी महापौर श्रीचंद तेजवानी यांची आढावा बैठक

अमरावती महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्‍य १४ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य रक्तदान शिबीर, रक्त तपासणी व सर्वसमावेशक आरोग्य शिबिराच्या पार्श्वभूमीवर आज गुरुवार, दि. ६ ऑगस्ट २०२६ रोजी महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. ही बैठक अमरावती महानगरपालिकेच्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित करण्यात आली. बैठकीत शिबिराच्या नियोजनासंदर्भात विविध मुद्द्यांवर

१४ ऑगस्ट रोजी रक्तदान, रक्त तपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन; नियोजनासाठी महापौर श्रीचंद तेजवानी यांची आढावा बैठक Read More »

स्व. प्रल्हादजी कोतवाल यांना महानगरपालिकेत भावपूर्ण श्रद्धांजली

अमरावती महानगरपालिका कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस तथा कर्मचारी चळवळीतील ज्येष्ठ नेते स्व. प्रल्हादजी कोतवाल यांच्या दुःखद निधनानिमित्त आज सायंकाळी अमरावती महानगरपालिका प्रांगणात भावपूर्ण श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर, अधिकारी, कर्मचारी, निवृत्त कर्मचारी तसेच हितचिंतकांनी स्व. कोतवाल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले. सभेच्या प्रारंभी दिवंगत आत्म्यास श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दोन

स्व. प्रल्हादजी कोतवाल यांना महानगरपालिकेत भावपूर्ण श्रद्धांजली Read More »

मालमत्ता कर वसुलीला अधिक गती द्या; उद्दिष्टपूर्तीसाठी प्रभावी नियोजन करा – आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले

अमरावती महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी आज मंगळवार (दि. ४ ऑगस्ट) महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीत चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता कर वसुलीची सद्यस्थिती, विभागनिहाय उद्दिष्टपूर्ती, प्रलंबित थकबाकी, मोठ्या करदात्यांकडील वसुली, कर संकलनातील अडचणी तसेच महसूल वाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर सखोल चर्चा करण्यात आली. बैठकीत आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी

मालमत्ता कर वसुलीला अधिक गती द्या; उद्दिष्टपूर्तीसाठी प्रभावी नियोजन करा – आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले Read More »

पावसाळ्यात साथरोगांना आळा घालण्यासाठी अमरावती मनपाची व्यापक मोहीम; शहरभर तातडीने फवारणी, फॉगिंग आणि डास निर्मूलनाचे निर्देश

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया तसेच इतर साथीच्या रोगांचा संभाव्य प्रादुर्भाव रोखण्यासाठी अमरावती महानगरपालिकेने व्यापक कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. तसेच शहरातील सर्व प्रभागांमध्ये तातडीने फवारणी, फॉगिंग, डास निर्मूलन, जनजागृती आणि स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात, असे स्पष्ट निर्देश महापौर श्रीचंद तेजवानी

पावसाळ्यात साथरोगांना आळा घालण्यासाठी अमरावती मनपाची व्यापक मोहीम; शहरभर तातडीने फवारणी, फॉगिंग आणि डास निर्मूलनाचे निर्देश Read More »

जे ऍन्ड डी मॉलला मा.उपमहापौर, गटनेते यांचा पाहणी दौरा

मा.आमदार रविभाऊ राणा यांच्याकडे वारंवार तेथील स्थानिक व्यापाऱ्यांचे निवेदन व इतर बाबींबाबत तक्रार प्राप्त असता. मा. आमदार रवीभाऊ राणा यांच्या निर्देशानुसार त्या पार्श्वभूमीवर आज अमरावती महानगरपालिकेचे सन्माननीय उपमहापौर सचिन भाऊ भेंडे तथा गटनेता नाना आमले यांनी मनपा अधिकारी व कर्मचारी यांच्या सोबत जे ऍन्ड डी मॉलला पाहणी दौरा आयोजित होता. त्या भेटी अंतर्गत मॉलची पार्किंगमधील

जे ऍन्ड डी मॉलला मा.उपमहापौर, गटनेते यांचा पाहणी दौरा Read More »

Scroll to Top