अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ : निवडणूक अधिकाऱ्यांचे सविस्तर प्रशिक्षण संपन्न
अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ ची अधिकृत घोषणा झाल्यानंतर १५ डिसेंबर २०२५ पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, मुक्त व निष्पक्ष पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासनाने तयारीला वेग देत निवडणूक अधिकाऱ्यांचे सविस्तर प्रशिक्षण आयोजित केले. महानगरपालिका निवडणुकीसाठी नियुक्त निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक अधिकारी (१, २, ३) तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण आज […]




