१४ ऑगस्ट रोजी रक्तदान, रक्त तपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन; नियोजनासाठी महापौर श्रीचंद तेजवानी यांची आढावा बैठक
अमरावती महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्य १४ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य रक्तदान शिबीर, रक्त तपासणी व सर्वसमावेशक आरोग्य शिबिराच्या पार्श्वभूमीवर आज गुरुवार, दि. ६ ऑगस्ट २०२६ रोजी महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. ही बैठक अमरावती महानगरपालिकेच्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित करण्यात आली. बैठकीत शिबिराच्या नियोजनासंदर्भात विविध मुद्द्यांवर […]




