August 10, 2026

स्वातंत्र्य दिनानिमित्त अमरावतीत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन तसेच अमरावती महानगरपालिका स्थापना दिनानिमित्त अमरावती महानगरपालिकेच्या वतीने शुक्रवार, १४ ऑगस्ट २०२६ रोजी श्री. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिराच्या आयोजनाबाबत अमरावती रक्तदान समितीच्या कार्यकारिणीसोबत आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये रक्तदान शिबिराच्या नियोजनासह विविध विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. शिबिर यशस्वी करण्यासाठी […]

स्वातंत्र्य दिनानिमित्त अमरावतीत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन Read More »

आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांची शहरातील विविध ठिकाणी पाहणी

अमरावती महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी सोमवार, दि. १० ऑगस्ट रोजी शहरातील विविध भागांना प्रत्यक्ष भेटी देत आरोग्य सेवा, स्वच्छता, बांधकाम तसेच नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या मूलभूत सुविधांचा सविस्तर आढावा घेतला. शहरातील विविध विकासकामे प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासण्याच्या अनुषंगाने आयुक्तांनी मोदी हॉस्पिटल, बडनेरा येथील आठवडी बाजार तसेच चमननगर परिसराला भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांना

आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांची शहरातील विविध ठिकाणी पाहणी Read More »

शहरातील अतिक्रमणे काढून घ्या, अन्यथा बुलडोजर…; महानगरपालिकेने दिला अल्टिमेटम

शहरात अतिक्रमणांची समस्या अतिशय गंभीर झाली आहे. रस्त्याच्या कडेला किंवा जागा दिसेल तिथे अतिक्रमणे केली जातात. काही तर पक्के शेड ठोकून अतिक्रमणे करतात. या अतिक्रमणांमुळेच शहरात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. आताही महानगरपालिका प्रशासनाने पुन्हा एकदा या अतिक्रमणांना रडारवर घेतलं आहे. शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाली आहे.काही जणांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घेण्यास सुरुवात केली

शहरातील अतिक्रमणे काढून घ्या, अन्यथा बुलडोजर…; महानगरपालिकेने दिला अल्टिमेटम Read More »

महानगरपालिका अधिनियम, सभाशास्त्रासह समाजमाध्यम व्यवस्थापनावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन; मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण

अमरावती महानगरपालिकेच्या कामकाजात लोकप्रतिनिधींची भूमिका अधिक प्रभावी, सक्षम आणि जबाबदार करण्याच्या उद्देशाने अमरावती महानगरपालिका आणि अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय नगरसेवक व नगरसेविकांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. शनिवार, दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता डॉ. पंजाबराव देशमुख प्रबोधिनी सभागृह, अमरावती येथे ही कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात पार

महानगरपालिका अधिनियम, सभाशास्त्रासह समाजमाध्यम व्यवस्थापनावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन; मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण Read More »

महापौर श्रीचंद तेजवानी यांनी बिटप्यून कर्मचाऱ्यांची घेतली आढावा बैठक; नियोजनबद्ध व यशस्वी आयोजनासाठी दिल्या सूचना

अमरावती महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य रक्तदान शिबीर, रक्त तपासणी व सर्वसमावेशक आरोग्य शिबिराच्या तयारीला वेग आला आहे. या महत्त्वपूर्ण उपक्रमाच्या अनुषंगाने आज शुक्रवार, दि. ७ ऑगस्ट २०२६ रोजी महापौर श्रीचंद तेजवानी यांनी महानगरपालिकेच्या बिटप्यून कर्मचाऱ्यांची विशेष आढावा बैठकस्‍व.सुदामकाका देशमुख सभागृहात घेऊन कार्यक्रमाच्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेतला. शिबिराच्या

महापौर श्रीचंद तेजवानी यांनी बिटप्यून कर्मचाऱ्यांची घेतली आढावा बैठक; नियोजनबद्ध व यशस्वी आयोजनासाठी दिल्या सूचना Read More »

Scroll to Top