September 3, 2026

अमरावती शहराच्या मूलभूत प्रश्नांवर खा. डॉ. अनिल बोंडे, आ. प्रविण पोटे-पाटील यांची आढावा बैठक

अमरावती शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध मूलभूत समस्या, मनपाच्या माध्यमातून सुरू असलेली विकासकामे, स्वच्छता व आरोग्य व्यवस्था, वाहतूक नियोजन, अतिक्रमण, फेरीवाल्यांचे प्रश्न, उद्यानांची देखभाल, कंत्राटी मनुष्यबळ तसेच विविध प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रविण पोटे-पाटील, महापौर श्रीचंद तेजवानी, महानगरपालिका आयुक्‍त डॉ.मंगेश गोंदावले, सभागृह नेता चेतन गावंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत अमरावती महानगरपालिकेच्या […]

अमरावती शहराच्या मूलभूत प्रश्नांवर खा. डॉ. अनिल बोंडे, आ. प्रविण पोटे-पाटील यांची आढावा बैठक Read More »

प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी मोहिमेत अमरावती मनपाची कारवाई; १५ हजारांचा दंड वसूल

अमरावती महानगरपालिकेच्या वतीने प्रतिबंधित सिंगल यूज प्लास्टिकविरोधात प्रभावी कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. अतिरिक्त आयुक्त–II कार्यालयाकडून २४ ऑगस्ट २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार तसेच महानगरपालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार झोन क्र. १ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक व उपायुक्त (१) भाग्यश्री बोरेकर यांच्या आदेशानुसार, वैद्यकीय अधिकारी

प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी मोहिमेत अमरावती मनपाची कारवाई; १५ हजारांचा दंड वसूल Read More »

मध्य झोन क्र. २ मधील नागरी प्रश्नांवर सविस्तर चर्चा

अमरावती महानगरपालिकेच्या मध्य झोन क्र. २ अंतर्गत येणाऱ्या विविध भागांतील नागरी समस्या आणि मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांवर सोमवार, दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजी राजापेठ येथील सभागृहात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. मध्य झोन क्र. २ च्या झोन सभापती स्वाती कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत स्वच्छता, उद्यान, बांधकाम, मालमत्ता कर, विद्युत तसेच अतिक्रमण या

मध्य झोन क्र. २ मधील नागरी प्रश्नांवर सविस्तर चर्चा Read More »

प्रभाग क्रमांक १८ मधील विविध ठिकाणाची आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांच्याकडून पाहणी

अमरावती महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक १८ मधील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या विकासकामांचा तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्यांचा आज, मंगळवार दि. १ सप्टेंबर रोजी महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. राजापेठ अंडर पास ते केडिया नगर, स्टेट बँक कॉलनी, छाया कॉलनी तसेच एकनाथ पुरम परिसरात आयुक्तांनी भेट देऊन विविध बाबींची पाहणी

प्रभाग क्रमांक १८ मधील विविध ठिकाणाची आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांच्याकडून पाहणी Read More »

गणेशोत्सवासाठी अमरावती मनपाची जय्यत तयारी; मंडप परवानगी प्रक्रिया होणार ऑनलाइन

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरातील उत्सवाचे नियोजन, सार्वजनिक सुविधा आणि विसर्जन व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी अमरावती महानगरपालिकेत सोमवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मनपा आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत गणेश मंडळांना मंडप परवानगी देण्यापासून ते विसर्जनाची व्यवस्था, स्वच्छता, वाहतूक नियंत्रण, अग्निसुरक्षा, आरोग्य सुविधा आणि आपत्ती व्यवस्थापनापर्यंत विविध बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. गणेशोत्सव

गणेशोत्सवासाठी अमरावती मनपाची जय्यत तयारी; मंडप परवानगी प्रक्रिया होणार ऑनलाइन Read More »

अमरावतीत ‘सात्त्विक गणपती’ उपक्रमांतर्गत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ‘सात्त्विक गणपती’ या उपक्रमांतर्गत मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता सांस्कृतिक भवन, अमरावती येथे ही कार्यशाळा होणार आहे. ‘सात्त्विक गणपती’ कु.मयुरी दिपक खताडे यांच्या उपक्रमाअंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या या कार्यशाळेला अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती महानगरपालिका तसेच ‘माझी वसुंधरा’

अमरावतीत ‘सात्त्विक गणपती’ उपक्रमांतर्गत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा Read More »

अंबा नाल्यात कचरा टाकणाऱ्यांवर महापौरांचा दणका; दोन दंडांची कारवाई

अमरावती शहरातील नाले, सार्वजनिक ठिकाणे आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी महानगरपालिकेने आता कडक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. शहरातील राजकमल चौक ते राजापेठ या मार्गादरम्यान मध्यभागी असलेल्या अंबा नाल्याची अमरावती महानगरपालिकेचे महापौर श्रीचंद तेजवानी यांनी आज रविवार, 30 ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पाहणीदरम्यान नाल्यामध्ये कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून संबंधितांकडून दोन दंड

अंबा नाल्यात कचरा टाकणाऱ्यांवर महापौरांचा दणका; दोन दंडांची कारवाई Read More »

Scroll to Top