मनपात माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी जयंती साजरी
गुरुवार दिनांक २० ऑगस्ट,२०२६ रोजी माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी जयंती निमित्य हारार्पण व सदभावना दिवस प्रतिज्ञेचे वाचन कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेत संपन्न झाले. माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी जयंती निमित्य मा.महापौर श्रीचंद तेजवानी यांचे हस्ते माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांचे प्रतिमेस हारार्पण विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात करण्यात आले. तसेच माजी पंतप्रधान स्व. राजीव […]
मनपात माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी जयंती साजरी Read More »









