मनपात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी
शुक्रवार दिनांक २ ऑक्टोंबर,२०२६ रोजी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्य हारार्पण कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेत संपन्न झाला. महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्य मा.महापौर श्रीचंद तेजवानी यांचे हस्ते महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांचे प्रतिमेस हारार्पण विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे करण्यात आले. उपस्थित कार्यक्रमानंतर जयस्तंभ चौकातील महात्मा गांधी यांचे
मनपात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी Read More »









