
अमरावती शहराच्या मूलभूत प्रश्नांवर खा. डॉ. अनिल बोंडे, आ. प्रविण पोटे-पाटील यांची आढावा बैठक
अमरावती शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध मूलभूत समस्या, मनपाच्या माध्यमातून सुरू असलेली विकासकामे, स्वच्छता व आरोग्य व्यवस्था, वाहतूक नियोजन, अतिक्रमण, फेरीवाल्यांचे प्रश्न, उद्यानांची देखभाल, कंत्राटी मनुष्यबळ





















