महानगरपालिका निवडणूक 2025–26 : नवसारी येथील मतमोजणी केंद्र सुसज्ज; आयुक्तांची पाहणी
अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025–26 च्या पार्श्वभूमीवर मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून सर्वंकष तयारी करण्यात आली आहे. या अनुषंगाने निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी अमरावती महानगरपालिका क्रीडा संकुल, नवसारी येथील मतमोजणी केंद्राची सखोल पाहणी केली. पाहणीदरम्यान मतमोजणी कक्ष, स्ट्रॉंग रूम, मीडिया सेंटर, सुरक्षा व्यवस्था, प्रवेश–निर्गमन मार्ग, वाहतूक […]
महानगरपालिका निवडणूक 2025–26 : नवसारी येथील मतमोजणी केंद्र सुसज्ज; आयुक्तांची पाहणी Read More »





