“डेंगूला हरविण्यासाठी नागरिकांनी प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात” — महापौर श्रीचंद तेजवानी यांचे आवाहन
जागतिक डेंगू दिनानिमित्त आज दि. 16 मे 2026 रोजी अमरावती महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, मनपा येथे उत्कृष्ट आरोग्य सेवा देणाऱ्या विविध स्तरावरील कर्मचाऱ्यांचा भव्य सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. डेंगू, मलेरिया, चिकनगुनिया, हत्तीरोग तसेच विविध कीटकजन्य रोगांविषयी जनजागृती करून नागरिकांना उत्कृष्ट आरोग्य सेवा प्रदान करणाऱ्या आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उल्लेखनीय […]





