Amravati Municipal Corporation

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत अमरावतीत भव्य तिरंगा बाईक रॅली

अमरावती महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त तसेच देशभरात राबविण्यात येत असलेल्या ‘हर घर तिरंगा’ अभियानाला व्यापक स्वरूप देण्यासाठी अमरावती महानगरपालिका झोन क्रमांक २, राजापेठ अंतर्गत शहरी आरोग्य केंद्र आयसोलेशन व मनपा शाळा क्रमांक २० यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि. १३ ऑगस्ट) भव्य तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. देशभक्तीच्या उत्साहात आणि ‘भारत माता की जय’च्या जयघोषात पार […]

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत अमरावतीत भव्य तिरंगा बाईक रॅली Read More »

स्वातंत्र्य दिन, मनपा वर्धापन दिन आणि ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत वृक्षारोपण अभियान

स्वातंत्र्य दिन, अमरावती महानगरपालिकेचा वर्धापन दिन तसेच ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या अनुषंगाने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी अमरावती महानगरपालिकेच्या वतीने गुरुवारी (दि. १३ ऑगस्ट) सकाळी ८ वाजता इंद्रायणी नगर येथील कल्पदीप मंगल कार्यालयाच्या मागे, रिंग रोड परिसरात भव्य वृक्षारोपण अभियानाचे आयोजन करण्यात आले. या अभियानात महानगरपालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक-नगरसेविका, अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. स्वातंत्र्य दिनाचा उत्साह,

स्वातंत्र्य दिन, मनपा वर्धापन दिन आणि ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत वृक्षारोपण अभियान Read More »

अमरावतीत ‘हर घर तिरंगा’अंतर्गत भव्य तिरंगा रॅली; हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

देशभक्तीची भावना जनमानसात जागृत करण्यासह राष्ट्रध्वज तिरंग्याबद्दल आदर, अभिमान आणि आत्मीयता निर्माण करण्याच्या उद्देशाने अमरावती महानगरपालिकेच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत बुधवारी (दि. १२ ऑगस्ट) भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. दुपारी ४ वाजता नेहरू मैदान येथून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात झाली. रॅलीने राजकमल चौक, जयस्तंभ चौक, मालवीय चौक आणि इर्विन

अमरावतीत ‘हर घर तिरंगा’अंतर्गत भव्य तिरंगा रॅली; हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग Read More »

अमरावती मनपा वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण व चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

अमरावती महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त तसेच स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येत असलेल्या ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत अमरावती महानगरपालिका प्राथमिक हिंदी शाळा क्र. १२, मनपा हिंदी कन्या माध्यमिक विद्यालय, आय एम एस उर्दू उच्च प्राथमिक शाळा नागपुरी गेट आणि अमरावती महानगरपालिका उर्दू शाळा क्र.२, अलीम नगर येथे वृक्षारोपण कार्यक्रम व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला

अमरावती मनपा वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण व चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद Read More »

मनपा आयुक्त डॉ. मंगेश गोंदवले यांची आधार केंद्राला सदिच्छा भेट

कौटुंबिक कलहामुळे घर सोडून आले, घरातून हाकलून दिलेले वृद्ध, म्हातारे, मतिमंद, अपंग, आंधळे, बहिरे, लंगडे, लुळे आणि भीक्षेकरी अशा गरजू लोकांसाठी मागील 15 वर्षांपासून कार्यरत असलेल्या आधार शहरी बेघर निवारा केंद्र, बडनेरा येथे आज अमरावती महानगरपालिकेचे नव्याने रुजू झालेले आयुक्त मा. डॉ. मंगेश गोंदवले यांनी सदिच्छा भेट दिली. आधार केंद्र अमरावती महानगरपालिका आणि पब्लिक एज्युकेशन

मनपा आयुक्त डॉ. मंगेश गोंदवले यांची आधार केंद्राला सदिच्छा भेट Read More »

मनपा आयुक्त डॉ. मंगेश गोंदवले यांची आधार केंद्राला सदिच्छा भेट

कौटुंबिक कलहामुळे घर सोडून आले, घरातून हाकलून दिलेले वृद्ध, म्हातारे, मतिमंद, अपंग, आंधळे, बहिरे, लंगडे, लुळे आणि भीक्षेकरी अशा गरजू लोकांसाठी मागील 15 वर्षांपासून कार्यरत असलेल्या आधार शहरी बेघर निवारा केंद्र, बडनेरा येथे आज अमरावती महानगरपालिकेचे नव्याने रुजू झालेले आयुक्त मा. डॉ. मंगेश गोंदवले यांनी सदिच्छा भेट दिली. आधार केंद्र अमरावती महानगरपालिका आणि पब्लिक एज्युकेशन

मनपा आयुक्त डॉ. मंगेश गोंदवले यांची आधार केंद्राला सदिच्छा भेट Read More »

आसरा माता मंदिर परिसरात आज उपमहापौर मा श्री सचिन भेंडे यांनी वृक्षारोपण लागवड केली

साईनगर येथील नितीनविहार परिसरातील आसरा माता मंदिर येथे उपमहापौर मा श्री सचिन भेंडे यांनी आज मातेची आरती करून वृक्षारोपण लागवडस सुरवात केली. यावेळी त्यांनी सांगितले जागतिक तापमानवाढ (Global Warming) आणि प्रदूषणामुळे ऋतूचक्र बदलले आहे. तीव्र उन्हाळा, दुष्काळ आणि पूर यांसारख्या समस्या वाढत आहेत. यावर मात करण्यासाठी ‘एक व्यक्ती, एक झाड’ हा संकल्प करणे गरजेचे आहे.

आसरा माता मंदिर परिसरात आज उपमहापौर मा श्री सचिन भेंडे यांनी वृक्षारोपण लागवड केली Read More »

महानगरपालिका उर्दू शाळेत वृक्षारोपणासह चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

अमरावती महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त चपरासीपुरा कॅम्प येथील महानगरपालिका उर्दू माध्यमिक शाळा क्रमांक ६ मध्ये वृक्षारोपण व चित्रकला स्पर्धेचे आयोजन उत्साहात करण्यात आले. महानगरपालिकेच्या शिक्षण सभापती प्रीतीताई रेवणे यांच्या अध्यक्षतेखाली श्रीमती जयश्रीताई वानखडे नगरसेवक यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमास महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम, वहिद खान, जकीयोद्दीन काझी , शाळा

महानगरपालिका उर्दू शाळेत वृक्षारोपणासह चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद Read More »

स्वातंत्र्य दिनानिमित्त अमरावतीत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन तसेच अमरावती महानगरपालिका स्थापना दिनानिमित्त अमरावती महानगरपालिकेच्या वतीने शुक्रवार, १४ ऑगस्ट २०२६ रोजी श्री. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिराच्या आयोजनाबाबत अमरावती रक्तदान समितीच्या कार्यकारिणीसोबत आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये रक्तदान शिबिराच्या नियोजनासह विविध विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. शिबिर यशस्वी करण्यासाठी

स्वातंत्र्य दिनानिमित्त अमरावतीत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन Read More »

आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांची शहरातील विविध ठिकाणी पाहणी

अमरावती महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी सोमवार, दि. १० ऑगस्ट रोजी शहरातील विविध भागांना प्रत्यक्ष भेटी देत आरोग्य सेवा, स्वच्छता, बांधकाम तसेच नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या मूलभूत सुविधांचा सविस्तर आढावा घेतला. शहरातील विविध विकासकामे प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासण्याच्या अनुषंगाने आयुक्तांनी मोदी हॉस्पिटल, बडनेरा येथील आठवडी बाजार तसेच चमननगर परिसराला भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांना

आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांची शहरातील विविध ठिकाणी पाहणी Read More »

Scroll to Top