महानगरपालिका वडाळी शाळेचा भारत टॅलेंट सर्च परीक्षेत १००% निकाल; विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
अमरावती महानगरपालिका शाळा क्रमांक १४, वडाळी येथील विद्यार्थ्यांनी भारत टॅलेंट सर्च परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत १०० टक्के निकालाची नोंद केली आहे. स्पर्धात्मक परीक्षांमध्येही महानगरपालिका शाळांतील विद्यार्थी सरस ठरत असल्याचे यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाले आहे. अमरावती महानगरपालिकेच्या शाळांमध्ये मागील काही वर्षांपासून भौतिक सुविधा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शैक्षणिक गुणवत्तेत सातत्याने वाढ होत असून, त्याचा सकारात्मक […]









