अमरावती महानगरपालिका आयुक्त सौ. सौम्या शर्मा चांडक यांच्या हस्ते श्री अंबादेवी यात्रेतील भव्य आरोग्य शिबिराचे उद्घाटन
अमरावती प्रतिनिधी – नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिका आयुक्त सौ. सौम्या शर्मा चांडक यांनी श्री अंबादेवी व एकविरादेवी मंदिर परिसराला भेट दिली. आयुक्तांनी मंदिरात पूजन-अर्चन करून दर्शन घेतले आणि परिसरातील स्वच्छता, व्यवस्था व सुविधा यांची पाहणी केली. यावेळी, दिनांक २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत श्री अंबादेवी यात्रेत भाविकांच्या आरोग्यसुविधेसाठी भव्य आरोग्य तपासणी […]









