Amravati Municipal Corporation

अमरावती महानगरपालिकेकडून स्वीप अंतर्गत एलईडी व्हॅनद्वारे मतदार जनजागृतीचा अभिनव उपक्रम

मा. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार व स्वीप (Systematic Voters’ Education and Electoral Participation) कार्यक्रमांतर्गत अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ मध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या उद्देशाने मतदार जनजागृतीसाठी विशेष एलईडी व्हॅनचा शुभारंभ अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. एलईडी व्हॅनच्या माध्यमातून शहरातील विविध प्रभाग, वस्ती व सार्वजनिक ठिकाणी फिरून मतदानाचे महत्त्व, मतदार नोंदणी प्रक्रिया, मतदानाची […]

अमरावती महानगरपालिकेकडून स्वीप अंतर्गत एलईडी व्हॅनद्वारे मतदार जनजागृतीचा अभिनव उपक्रम Read More »

सार्वत्रिक निवडणूक 2025–26 : आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची ईव्हीएम गोदामाची सखोल पाहणी

सार्वत्रिक निवडणूक 2025–26 च्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, पारदर्शक व सुरळीत पार पाडण्यासाठी अमरावती महानगरपालिकेमार्फत युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. या अनुषंगाने निवडणूक अधिकारी तथा मनपा आयुक्त मा. सौम्या शर्मा चांडक यांनी शुक्रवार, दि. 02 जानेवारी 2026 रोजी अमरावती येथील सांस्कृतिक भवनाजवळील इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (EVM) साठवणूक व व्यवस्थापन केंद्राची सखोल पाहणी केली. या ठिकाणी ईव्हीएम

सार्वत्रिक निवडणूक 2025–26 : आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची ईव्हीएम गोदामाची सखोल पाहणी Read More »

निष्पक्ष व शांततापूर्ण निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज — अमरावती मनपात आढावा बैठक

येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेत निवडणूक कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. निवडणूक अधिकारी तथा मनपा आयुक्त मा. सौम्या शर्मा चांडक यांनी शुक्रवार, दि. ०२ जानेवारी २०२६ रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांची ऑनलाईन आढावा बैठक मनपा कॉन्फरन्स हॉलमध्ये घेतली. बैठकीत मतदान केंद्रांची निश्चिती, मतदान केंद्रांवरील मूलभूत सुविधा, मनुष्यबळ नियोजन, मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, निवडणूक

निष्पक्ष व शांततापूर्ण निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज — अमरावती मनपात आढावा बैठक Read More »

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी लोकशाही बळकटीचा संकल्प — अमरावती महानगरपालिकेतर्फे नवमतदारांना मतदानाची शपथ

अमरावती महानगरपालिकेतर्फे नववर्षाच्या प्रारंभी लोकशाही मूल्यांची जाणीव करून देणारा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. गुरुवार, दि. ०१ जानेवारी २०२६ रोजी प्रॉ. राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती येथे नवमतदारांसाठी मतदान शपथविधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. १८ वर्षे पूर्ण करून प्रथमच मतदार म्हणून नोंदणी केलेल्या युवक-युवतींना यावेळी मतदानाची शपथ देण्यात आली. तरुणांचा मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग वाढावा आणि

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी लोकशाही बळकटीचा संकल्प — अमरावती महानगरपालिकेतर्फे नवमतदारांना मतदानाची शपथ Read More »

पथनाट्याच्या माध्यमातून नवमतदारांना मतदानाचा जागर — अमरावतीत लोकशाही उत्सवासाठी उत्स्फूर्त आवाहन

अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ मध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या उद्देशाने मनपाच्या वतीने नाविन्यपूर्ण जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. मनपा आयुक्त मा. सौम्या शर्मा चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप (SVEEP) विभागामार्फत शहरातील विविध ठिकाणी मतदार जनजागृती कार्यक्रम राबवले जात आहेत. या उपक्रमांतर्गत यशोदा नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, उत्तम नगर येथे विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून मतदानाचे

पथनाट्याच्या माध्यमातून नवमतदारांना मतदानाचा जागर — अमरावतीत लोकशाही उत्सवासाठी उत्स्फूर्त आवाहन Read More »

सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : मतदार जनजागृतीवर भर | आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौम्या शर्मा चांडक यांचे निर्देश

आगामी सार्वत्रिक निवडणूक 2025-26 पारदर्शक, निर्भय व लोकसहभागातून यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी अमरावती महानगरपालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौम्या शर्मा चांडक यांनी आज, 30 डिसेंबर 2025 रोजी स्विप (SVEEP – Systematic Voters’ Education and Electoral Participation) कार्यक्रमाचा आढावा घेतला. ही बैठक अमरावती महानगरपालिका मुख्यालयातील कॉन्फरन्स हॉल येथे पार पडली. यावेळी मतदार जनजागृती, मतदान टक्केवारी वाढविणे आणि

सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : मतदार जनजागृतीवर भर | आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौम्या शर्मा चांडक यांचे निर्देश Read More »

अमरावती महानगरपालिका निवडणूक २०२५ : मतदान कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण संपन्न

अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ ही पारदर्शक, निर्भय व शांततापूर्ण वातावरणात पार पडावी, या उद्देशाने मतदान प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी (१, २ व ३) यांच्यासाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. रविवार, दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत सांस्कृतिक भवन व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI)

अमरावती महानगरपालिका निवडणूक २०२५ : मतदान कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण संपन्न Read More »

सार्वत्रिक निवडणूक २०२५ : मनपाचा ‘हॅपी स्ट्रीट’ उपक्रम उत्साहात संपन्न; मतदान जनजागृती, आरोग्यदायी जीवनशैली व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर लोकशाही प्रक्रियेत नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविणे, मतदानाबाबत व्यापक जनजागृती करणे तसेच आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश समाजात पोहोचविण्याच्या उद्देशाने अमरावती महानगरपालिकेच्या वतीने ‘हॅपी स्ट्रीट’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. रविवार, दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ६ वाजता शहरातील प्रमुख रस्त्यावर हा उपक्रम उत्साहात पार पडला. सकाळच्या प्रसन्न वातावरणात आयोजित या

सार्वत्रिक निवडणूक २०२५ : मनपाचा ‘हॅपी स्ट्रीट’ उपक्रम उत्साहात संपन्न; मतदान जनजागृती, आरोग्यदायी जीवनशैली व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग Read More »

अमरावती मनपाची प्रतिबंधित प्लॅस्टिकविरोधात धडक कारवाई; १२७० किलो प्लॅस्टिक जप्त; नियमभंग करणाऱ्यांवर कडक दंडात्मक कार्यवाही

आयुक्त सौम्या शर्मा चांडक व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या ठोस मार्गदर्शनाखाली अमरावती महानगरपालिकेमार्फत शहरात प्रतिबंधित प्लॅस्टिकविरोधात जोरदार आणि सातत्यपूर्ण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत शनिवार, दिनांक २७ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ८ वाजता कडवी बाजार परिसरातील श्री. कृष्ण मिनी ट्रान्सपोर्ट येथे अचानक छापा टाकण्यात आला. या कारवाईत १२७० किलो प्रतिबंधित प्लॅस्टिक साहित्य जप्त

अमरावती मनपाची प्रतिबंधित प्लॅस्टिकविरोधात धडक कारवाई; १२७० किलो प्लॅस्टिक जप्त; नियमभंग करणाऱ्यांवर कडक दंडात्मक कार्यवाही Read More »

बडनेरा आठवडी बाजारात पथनाट्याद्वारे मतदार जनजागृती; SVEEP उपक्रमांतर्गत मतदानाची शपथ, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ मध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या उद्देशाने महानगरपालिकेच्या वतीने विविध लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येत आहेत. मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप (SVEEP) विभागामार्फत शहरातील गर्दीच्या ठिकाणी जाऊन थेट नागरिकांपर्यंत पोहोचत मतदार जनजागृती केली जात आहे. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून बडनेरा येथील आठवडी बाजारात पथनाट्याच्या माध्यमातून ग्राहक, व्यापारी, नागरिक व

बडनेरा आठवडी बाजारात पथनाट्याद्वारे मतदार जनजागृती; SVEEP उपक्रमांतर्गत मतदानाची शपथ, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद Read More »

Scroll to Top