महानगरपालिका उर्दू शाळेत वृक्षारोपणासह चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
अमरावती महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त चपरासीपुरा कॅम्प येथील महानगरपालिका उर्दू माध्यमिक शाळा क्रमांक ६ मध्ये वृक्षारोपण व चित्रकला स्पर्धेचे आयोजन उत्साहात करण्यात आले. महानगरपालिकेच्या शिक्षण सभापती प्रीतीताई रेवणे यांच्या अध्यक्षतेखाली श्रीमती जयश्रीताई वानखडे नगरसेवक यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमास महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम, वहिद खान, जकीयोद्दीन काझी , शाळा […]
महानगरपालिका उर्दू शाळेत वृक्षारोपणासह चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद Read More »









