ई.व्ही.एम. सिलींग प्रक्रिया सुरळीत सुरू; आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची सातही झोनमध्ये पाहणी
अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित व नियमबद्ध राहावी यासाठी प्रशासनाकडून काटेकोर तयारी सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून गुरुवार, दि. ८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता मनपाच्या झोन क्रमांक १ ते ७ येथील सुरक्षा कक्षांमध्ये ई.व्ही.एम.मधील बॅलेट युनिट (BU) व कंट्रोल युनिट (CU) सिलींग प्रक्रियेला अधिकृत सुरुवात करण्यात आली. […]






