August 17, 2026

अमरावती मनपाच्या ४३ व्या वर्धापन दिनानिमित्त माजी महापौरांचा सन्मान; मान्यवरांनी मांडला विकासाचा संकल्प

अमरावती महानगरपालिकेच्या ४३ व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी, १५ ऑगस्ट रोजी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे माजी महापौरांचा सत्कार आणि मुंबईच्या ‘फोक ललकार’च्या २५ कलाकारांचा महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीवर आधारित नाट्याविष्कार आयोजित करण्यात आला. महानगरपालिकेच्या विकासात योगदान देणाऱ्या माजी महापौरांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. स्व. प्रभाकर रामचंद्र सवालाखे यांच्या परिवारासह विद्याताई देशपांडे, प्रवीण काशीकर, विलास इंगोले, मिलिंद […]

अमरावती मनपाच्या ४३ व्या वर्धापन दिनानिमित्त माजी महापौरांचा सन्मान; मान्यवरांनी मांडला विकासाचा संकल्प Read More »

महानगरपालिकेमध्‍ये स्‍वातंत्र्य दिनाचा ७९ वा वर्धापन दिन उत्‍साहात साजरा गुणवंत कर्मचा-यांचा सत्‍कार

अमरावती महानगरपालिका तर्फे स्‍वातंत्र्य दिनाचा ७९ वा वर्धापन दिन साजरा करण्‍यात आला. स्‍वातंत्र्य दिनाच्‍या ७९ व्‍या वर्धापन दिनानिमित्‍त शनिवार दिनांक १५ ऑगस्‍ट,२०२६ रोजी सकाळी ८.०० वाजता मा.महापौर श्रीचंद तेजवानी यांचे शुभहस्‍ते ध्‍वजारोहण करण्‍यात आला. मा.महापौर श्रीचंद तेजवानी यांचे हस्‍ते महानगरपालिका प्रांगणात स्‍वातंत्र्य दिनाचा ७९ वा वर्धापन दिनानिमित्य अमरावती महानगरपालिका तर्फे गुणवंत सफाई कामगार श्रीमती निलम

महानगरपालिकेमध्‍ये स्‍वातंत्र्य दिनाचा ७९ वा वर्धापन दिन उत्‍साहात साजरा गुणवंत कर्मचा-यांचा सत्‍कार Read More »

स्वातंत्र्य दिन व अमरावती मनपाच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व आरोग्‍य शिबीर

स्वातंत्र्य दिन तसेच अमरावती महानगरपालिकेच्या ४३ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शुक्रवार, १४ ऑगस्ट रोजी श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, मोर्शी रोड, अमरावती येथे भव्य रक्तदान व आरोग्‍य शिबिराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिक, लोकप्रतिनिधी, महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या रक्‍तदान शिबिराला खासदार डॉ.

स्वातंत्र्य दिन व अमरावती मनपाच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व आरोग्‍य शिबीर Read More »

मौजे रहाटगाव येथील प्रधानमंत्री आवास योजना या गृहप्रकल्पाची मा. आयुक्तांकडून पाहणी: अपूर्ण कामे जलद गतीने पूर्ण करून ताबा देण्याचे कडक निर्देश

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मौजे रहाटगाव येथे सुरू असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पाच्या बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी सकाळी महानगरपालिका आयुक्त श्री. मंगेश गोंदावले यांनी केली. या पाहणी दौऱ्यादरम्यान त्यांनी मौजे रहाटगाव सर्व्हे क्रमांक १२७ आणि मौजे रहाटगाव सर्व्हे क्रमांक ११६ येथील कामाचा सविस्तर आढावा घेतला. ​ दौऱ्यादरम्यान मा. आयुक्तांनी मौजे रहाटगाव सर्व्हे क्र. ११६ येथील प्रकल्पाला भेट देऊन लाभार्थ्यांच्या

मौजे रहाटगाव येथील प्रधानमंत्री आवास योजना या गृहप्रकल्पाची मा. आयुक्तांकडून पाहणी: अपूर्ण कामे जलद गतीने पूर्ण करून ताबा देण्याचे कडक निर्देश Read More »

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत अमरावतीत भव्य तिरंगा बाईक रॅली

अमरावती महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त तसेच देशभरात राबविण्यात येत असलेल्या ‘हर घर तिरंगा’ अभियानाला व्यापक स्वरूप देण्यासाठी अमरावती महानगरपालिका झोन क्रमांक २, राजापेठ अंतर्गत शहरी आरोग्य केंद्र आयसोलेशन व मनपा शाळा क्रमांक २० यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि. १३ ऑगस्ट) भव्य तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. देशभक्तीच्या उत्साहात आणि ‘भारत माता की जय’च्या जयघोषात पार

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत अमरावतीत भव्य तिरंगा बाईक रॅली Read More »

स्वातंत्र्य दिन, मनपा वर्धापन दिन आणि ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत वृक्षारोपण अभियान

स्वातंत्र्य दिन, अमरावती महानगरपालिकेचा वर्धापन दिन तसेच ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या अनुषंगाने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी अमरावती महानगरपालिकेच्या वतीने गुरुवारी (दि. १३ ऑगस्ट) सकाळी ८ वाजता इंद्रायणी नगर येथील कल्पदीप मंगल कार्यालयाच्या मागे, रिंग रोड परिसरात भव्य वृक्षारोपण अभियानाचे आयोजन करण्यात आले. या अभियानात महानगरपालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक-नगरसेविका, अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. स्वातंत्र्य दिनाचा उत्साह,

स्वातंत्र्य दिन, मनपा वर्धापन दिन आणि ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत वृक्षारोपण अभियान Read More »

अमरावतीत ‘हर घर तिरंगा’अंतर्गत भव्य तिरंगा रॅली; हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

देशभक्तीची भावना जनमानसात जागृत करण्यासह राष्ट्रध्वज तिरंग्याबद्दल आदर, अभिमान आणि आत्मीयता निर्माण करण्याच्या उद्देशाने अमरावती महानगरपालिकेच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत बुधवारी (दि. १२ ऑगस्ट) भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. दुपारी ४ वाजता नेहरू मैदान येथून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात झाली. रॅलीने राजकमल चौक, जयस्तंभ चौक, मालवीय चौक आणि इर्विन

अमरावतीत ‘हर घर तिरंगा’अंतर्गत भव्य तिरंगा रॅली; हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग Read More »

अमरावती मनपा वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण व चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

अमरावती महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त तसेच स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येत असलेल्या ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत अमरावती महानगरपालिका प्राथमिक हिंदी शाळा क्र. १२, मनपा हिंदी कन्या माध्यमिक विद्यालय, आय एम एस उर्दू उच्च प्राथमिक शाळा नागपुरी गेट आणि अमरावती महानगरपालिका उर्दू शाळा क्र.२, अलीम नगर येथे वृक्षारोपण कार्यक्रम व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला

अमरावती मनपा वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण व चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद Read More »

मनपा आयुक्त डॉ. मंगेश गोंदवले यांची आधार केंद्राला सदिच्छा भेट

कौटुंबिक कलहामुळे घर सोडून आले, घरातून हाकलून दिलेले वृद्ध, म्हातारे, मतिमंद, अपंग, आंधळे, बहिरे, लंगडे, लुळे आणि भीक्षेकरी अशा गरजू लोकांसाठी मागील 15 वर्षांपासून कार्यरत असलेल्या आधार शहरी बेघर निवारा केंद्र, बडनेरा येथे आज अमरावती महानगरपालिकेचे नव्याने रुजू झालेले आयुक्त मा. डॉ. मंगेश गोंदवले यांनी सदिच्छा भेट दिली. आधार केंद्र अमरावती महानगरपालिका आणि पब्लिक एज्युकेशन

मनपा आयुक्त डॉ. मंगेश गोंदवले यांची आधार केंद्राला सदिच्छा भेट Read More »

मनपा आयुक्त डॉ. मंगेश गोंदवले यांची आधार केंद्राला सदिच्छा भेट

कौटुंबिक कलहामुळे घर सोडून आले, घरातून हाकलून दिलेले वृद्ध, म्हातारे, मतिमंद, अपंग, आंधळे, बहिरे, लंगडे, लुळे आणि भीक्षेकरी अशा गरजू लोकांसाठी मागील 15 वर्षांपासून कार्यरत असलेल्या आधार शहरी बेघर निवारा केंद्र, बडनेरा येथे आज अमरावती महानगरपालिकेचे नव्याने रुजू झालेले आयुक्त मा. डॉ. मंगेश गोंदवले यांनी सदिच्छा भेट दिली. आधार केंद्र अमरावती महानगरपालिका आणि पब्लिक एज्युकेशन

मनपा आयुक्त डॉ. मंगेश गोंदवले यांची आधार केंद्राला सदिच्छा भेट Read More »

Scroll to Top