महानगरपालिका निवडणूक 2025-26 : मतदान केंद्रांची संयुक्त पाहणी, सुरक्षित व पारदर्शक मतदानासाठी प्रशासन सज्ज
आगामी अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 पारदर्शक, सुरक्षित व सुरळीत पार पाडण्यासाठी आज शहरातील महत्त्वाच्या मतदान केंद्रांची संयुक्त पाहणी करण्यात आली. अमरावती पोलीस आयुक्त राकेश ओला आणि निवडणूक अधिकारी तथा अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक तयारीचा आढावा घेतला. जमील कॉलनी परिसरातील शाळा क्र. 8 (मतदान केंद्र क्र. 19), ॲकॅडमी […]









