Amravati Municipal Corporation

स्रोतस्तरावरील कचरा विलगीकरणावर भर; RDF निर्मिती, बायोमायनिंग व वैज्ञानिक लँडफिल प्रक्रियेचा घेतला आढावा

शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी, पर्यावरणपूरक आणि वैज्ञानिक पद्धतीने राबविण्याच्या दृष्टीने महापौर श्रीचंद तेजवानी, आयुक्त वर्षा लड्डा, उपमहापौर सचिन भेंडे व अन्य मान्यवरांनी बुधवारी (दि. १३ मे) सुकळी येथील घनकचरा व्यवस्थापन (MSW) प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी शहरातून दररोज संकलित होणाऱ्या कचऱ्याच्या व्यवस्थापन प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला. प्रकल्पाची २५० मेट्रिक टन कचरा प्रक्रिया क्षमता असून, ओला, […]

स्रोतस्तरावरील कचरा विलगीकरणावर भर; RDF निर्मिती, बायोमायनिंग व वैज्ञानिक लँडफिल प्रक्रियेचा घेतला आढावा Read More »

मनपात छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी

गुरुवार दिनांक १४ मे,२०२६ रोजी छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्‍य हारार्पण कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेत संपन्‍न झाला. छत्रपती संभाजी महाराज यांच्‍या जयंती निमित्‍य मा.महापौर श्रीचंद तेजवानी यांचे हस्‍ते छत्रपती संभाजी महाराज यांचे प्रतिमेस हारार्पण विश्‍वरत्‍न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे करण्‍यात आले. यावेळी महानगरपालिका आयुक्‍त वर्षा लड्डा, सभागृह नेता चेतन गावंडे, विरोधी पक्षनेता विलास इंगोले, झोन सभापती

मनपात छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी Read More »

माध्यमिक शालांत परीक्षेत सई मोकलकर हिचे घवघवीत यश

नुकत्याच जाहीर झालेल्या माध्यमिक शालांत परीक्षेच्या निकालात नवसारी प्रभागातील विलास कॉलनी येथे राहणारी व होली क्रॉस इंग्रजी कॉन्व्हेंट ची विद्यार्थिनी सई रीता सतीश मोकलकर हिने ९९.६० टक्के गुण मिळवत प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरातून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे. या यशानिमित्त अमरावती महानगरपालिकेचे महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या हस्ते सईचा

माध्यमिक शालांत परीक्षेत सई मोकलकर हिचे घवघवीत यश Read More »

अमरावती महानगरपालिकेचा उपक्रम : “एक हात मदतीचा”

दि. 13 मे 2026 रोजी सकाळी घराबाहेर पडलेल्या तुळजाबाई गवई या चालत-चालत प्रशांत नगर परिसरात पोहोचल्या होत्या. सायंकाळी शुभम कॉलनीजवळ त्या जखमी अवस्थेत आढळून आल्याची माहिती नागरिकांनी आधार केंद्राला दिली. माहिती मिळताच आधार केंद्राच्या टीमने तातडीने घटनास्थळी पोहोचून विचारपूस केली. आजीबाई फक्त “संजय गांधी नगर” एवढीच माहिती देत असल्याने सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने शोधमोहीम राबविण्यात आली.

अमरावती महानगरपालिकेचा उपक्रम : “एक हात मदतीचा” Read More »

15 मे पर्यंत स्व -गणना करावी: आयुक्त वर्षा लड्डा यांचे आदेश

जनगणना 2027 अंतर्गत पहिल्या टप्प्यात होणाऱ्या घर यादी व घरगणना प्रक्रियेसाठी महानगरपालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. या प्रक्रियेत पारदर्शकता आणि अचूकता आणण्यासाठी डिजिटल स्व- गणनेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे या संधर्भात आयुक्त वर्षा लड्डा यांच्या मार्गदर्शनात महत्वपूर्ण परिप्रत्रक जारी करण्यात आले आहे. त्यानुसार सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वतःची गणना अनिवार्यपने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात

15 मे पर्यंत स्व -गणना करावी: आयुक्त वर्षा लड्डा यांचे आदेश Read More »

मालकी हक्काच्या पट्ट्यांचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते महापौर श्रीचंद तेजवानी यांचा गौरव

मा.मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे विदर्भ सिंधी विकास परिषदतर्फे आयोजित ‘कब्जा धारक – लीज पट्टा (मालकी हक्क) वितरण व नगरसेवकांचा भव्य सत्कार समारंभ’ कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी सिंधी समाजाच्या दीर्घकालीन प्रलंबित मागणीला न्याय देत मालकी हक्काच्या पट्ट्यांच्या वितरण प्रक्रियेला गती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय अधोरेखित करण्यात आला. कार्यक्रमाला आमदार कुमार आयलानी, मध्य प्रदेशमधील भोपाळ

मालकी हक्काच्या पट्ट्यांचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते महापौर श्रीचंद तेजवानी यांचा गौरव Read More »

अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांची आधार शहरी बेघर निवारा केंद्राला सदिच्छा भेट

मदर्स डेच्या निमित्ताने सामाजिक संवेदनशीलतेचा हृदयस्पर्शी अनुभव रविवारी आधार शहरी बेघर निवारा केंद्रात पाहायला मिळाला. अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांनी सहपरिवार केंद्राला सदिच्छा भेट देत निवारावासी बांधवांशी आत्मीयतेने संवाद साधला. आयुक्त वर्षा लड्डा यांनी केंद्रातील विविध विभागांची पाहणी करून तेथील सुविधा, स्वच्छता, शिस्त तसेच निवारावासींसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती घेतली. यावेळी त्यांनी आधार केंद्राच्या

अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांची आधार शहरी बेघर निवारा केंद्राला सदिच्छा भेट Read More »

झोन क्र. ०२ राजापेठ अंतर्गत विविध भागांची अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्याकडून पाहणी

अमरावती महानगरपालिकेच्या झोन क्र. ०२ राजापेठ अंतर्गत प्रभाग क्रमांक १८ मधील विविध भागांची आज शनिवार, दिनांक ०९ एप्रिल २०२६ रोजी अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यामध्ये फरशी स्टॉप, दस्तूर नगर, बालाजी मंगल कार्यालयाजवळील नाला, कवर नगर परिसरातील नाले व रस्ते, व्ही.आय.पी. अपार्टमेंट शेजारील नाला, शंकर नगरचा नाला तसेच केडिया नगर उद्यान परिसराचा

झोन क्र. ०२ राजापेठ अंतर्गत विविध भागांची अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्याकडून पाहणी Read More »

पुण्यात “विकसित महाराष्ट्र 2047” साठी शहरी संवाद कार्यक्रम संपन्न

“विकसित महाराष्ट्र 2047” या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने यशदा, पुणे येथे राज्यस्तरीय शहरी संवाद कार्यक्रम उत्साहात पार पडला. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित या एकदिवसीय कार्यक्रमात राज्यभरातील महापौर, पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी आणि प्रकल्प प्रमुखांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे उद्घाटन राज्यसभेच्या खासदार मेघाताई कुलकर्णी यांच्या हस्ते

पुण्यात “विकसित महाराष्ट्र 2047” साठी शहरी संवाद कार्यक्रम संपन्न Read More »

महानगरपालिकेच्या विविध विभागांची आयुक्त वर्षा लड्डा यांच्याकडून कार्यालयीन कामकाजाची पाहणी

अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांनी गुरुवार, दिनांक ७ मे २०२६ रोजी महानगरपालिका मुख्यालयातील नगर रचना विभाग, बांधकाम विभाग, कार्यकारी अभियंता-१, प्रकाश विभाग, प्रधानमंत्री आवास योजना विभाग, आरोग्‍य विभाग, स्‍वच्‍छता विभाग, उद्यान विभाग, पशु विभाग, विधी विभाग, अभिलेखागार विभाग, लेखा विभाग, अतिरिक्‍त आयुक्‍त कार्यालय, उपायुक्‍त कार्यालय, कॅश विभाग, जन्‍म-मृत्‍यु विभाग, संगणक विभाग, जनसंपर्क विभाग, सामान्‍य

महानगरपालिकेच्या विविध विभागांची आयुक्त वर्षा लड्डा यांच्याकडून कार्यालयीन कामकाजाची पाहणी Read More »

Scroll to Top