मालमत्ता कर थकबाकीदारांवर महानगरपालिकेची कारवाई; गोल्डन किड्स हायस्कूल व अग्रेशन पेट्रोल पंपाला जप्तीच्या नोटिसा
उत्त्र झोन क्र.१ चे सहाय्यक आयुक्त यांच्या आदेशान्वये मालमत्ता कर थकबाकीदारांवर विशेष वसुली मोहीम राबविण्यात येत असून, दिनांक १७ जून २०२६ रोजी दोन थकबाकीदार आस्थापनांवर जप्तीची कारवाई करण्यात आली. या अंतर्गत गोल्डन किड्स हायस्कूल यांच्याकडे मालमत्ता कराची रुपये ११,२३,८०८/- इतकी थकबाकी असल्याने जप्तीची नोटीस बजावण्यात आली. तसेच संबंधितांना सात दिवसांच्या आत थकबाकीची रक्कम भरण्याबाबत सूचना […]









