अतिक्रमणांवर महापालिकेचा बुलडोजर! शहरात धडक कारवाईला सुरुवात
शहरातील वाढती अतिक्रमणे ही नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत असून रस्ते, फूटपाथ व सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणांमुळे वाहतूक, स्वच्छता व सुरक्षिततेच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिका आयुक्त मा. सौ. सौम्या शर्मा चांडक यांच्या निर्देशानुसार शहरात अतिक्रमण हटाव धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या अल्टिमेटमनंतर अनेक अतिक्रमणधारकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली आहे. दिनांक […]
अतिक्रमणांवर महापालिकेचा बुलडोजर! शहरात धडक कारवाईला सुरुवात Read More »









