Amravati Municipal Corporation

महानगरपालिकेत अहिल्‍यादेवी होळकर जयंती साजरी

रविवार दिनांक ३१ मे,२०२६ रोजी अहिल्‍यादेवी होळकर जयंती निमित्‍य हारार्पण कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेत संपन्‍न झाला. अहिल्‍यादेवी होळकर यांच्‍या जयंती निमित्‍य मा.महापौर श्रीचंद तेजवानी यांचे हस्‍ते अहिल्‍यादेवी होळकर यांचे प्रतिमेस हारार्पण विश्‍वरत्‍न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे करण्‍यात आले. यावेळी सभागृह नेता चेतन गावंडे, झोन सभापती इस्‍माईल कासम लालुवाले, नगरसेवक सचिन वैद्य, सहाय्यक आयुक्‍त भुषण पुसतकर, प्रमोद […]

महानगरपालिकेत अहिल्‍यादेवी होळकर जयंती साजरी Read More »

महानगरपालिकेत स्‍वातंत्र्यवीर सावरकर जयंती साजरी

गुरुवार दिनांक २८ मे, २०२६ रोजी स्‍वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्‍य हारार्पण कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेत संपन्‍न झाला. स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍या जयंती निमित्‍य मा.महापौर श्रीचंद तेजवानी यांचे हस्‍ते स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांचे प्रतिमेस हारार्पण विश्‍वरत्‍न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे करण्‍यात आले. यावेळी अभिनेता सर्जेराव गलपट यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर आधारित गीत सादरीकरण केले. यावेळी महानगरपालिका आयुक्‍त वर्षा लड्डा,

महानगरपालिकेत स्‍वातंत्र्यवीर सावरकर जयंती साजरी Read More »

अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांची प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रकल्पांची पाहणी

शहरातील प्रधानमंत्री आवास योजना (पीएमएवाय) घटक क्र. ३ अंतर्गत सुरू असलेल्या विविध गृहनिर्माण प्रकल्पांची अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांनी आज बुधवार, दि. २७ मे २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता प्रत्यक्ष मौका पाहणी करून कामांचा सविस्तर आढावा घेतला. शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू नागरिकांना दर्जेदार व सुरक्षित निवास उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या या

अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांची प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रकल्पांची पाहणी Read More »

फिशरीज हब प्रकल्पाच्या प्रगतीचा विभागीय आयुक्तांकडून आढावा

अमरावती शहरात प्रस्तावित अत्याधुनिक फिशरीज हब प्रकल्पाच्या उभारणीसंदर्भात महानगरपालिकेत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. विभागीय आयुक्त श्रीमती नयना गुंडे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी आशिष येरेकर तसेच महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत प्रकल्पाच्या विविध तांत्रिक, प्रशासकीय व विकासात्मक बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीत मत्स्य विभाग व महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागामार्फत प्रकल्पासंदर्भातील सादरीकरण करण्यात

फिशरीज हब प्रकल्पाच्या प्रगतीचा विभागीय आयुक्तांकडून आढावा Read More »

पाचही झोनला यशवंत पाटील, जणगणना संचालनालाय उप महाराजिस्‍ट्रार यांची भेट

यशवंत पाटील, जणगणना संचालनालाय उप महाराजिस्‍ट्रार तसेच योगेश पीठे, उपायुक्त तथा शहर जनगणना अधिकारी यांनी आज पाचही झोनला भेट देऊन सुरू असलेल्या जनगणना कामाचा आढावा घेतला. या भेटीदरम्यान जनगणना कक्ष व विविध गटांना प्रत्यक्ष भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. त्यांनी प्रगणक व पर्यवेक्षक यांच्याशी थेट संवाद साधून माहिती संकलन प्रक्रियेची सद्यस्थिती, कामातील प्रगती, तसेच येणाऱ्या

पाचही झोनला यशवंत पाटील, जणगणना संचालनालाय उप महाराजिस्‍ट्रार यांची भेट Read More »

जणगणना कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे वृद्ध महिलेचा जीव वाचला

जणगणनेचे काम केवळ माहिती संकलनापुरते मर्यादित नसून सामाजिक जबाबदारीचे भान जपणारे कार्य असल्याचे प्रत्यंतर अमरावती शहरात नुकत्याच घडलेल्या एका घटनेतून आले. वार्ड क्रमांक १९ मधील स्वस्तिक नगर परिसरात जणगणनेचे काम सुरू असताना प्रगणकांच्या सतर्कतेमुळे एका वृद्ध महिलेचा जीव वाचल्याची घटना घडली असून या कार्याबद्दल संबंधित कर्मचाऱ्यांचा अमरावती महानगरपालिकेकडून गौरव करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, जणगणनेचे काम

जणगणना कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे वृद्ध महिलेचा जीव वाचला Read More »

स्वच्छ भारत अभियान व माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरणपूरक सीड बॉल कार्यशाळा उत्साहात संपन्न

अमरावती महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियान व माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरण जनजागृतीसाठी गुरुवार, दि. २१ मे २०२६ रोजी शहीद स्मारक कस्तुरबा उद्यान, नेहरू मैदान येथे पर्यावरणपूरक सीड बॉल कार्यशाळेचे उत्साहात आयोजन करण्यात आले. अधिकारी, कर्मचारी तसेच पर्यावरणप्रेमी नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यशाळेत सीड बॉलची संकल्पना, त्याची निर्मिती प्रक्रिया व पावसाळ्यात वृक्षलागवडीसाठी त्याचा उपयोग

स्वच्छ भारत अभियान व माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरणपूरक सीड बॉल कार्यशाळा उत्साहात संपन्न Read More »

महानगरपालिकेमध्‍ये दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसाची प्रतिज्ञा घेण्यात आली

गुरुवार दिनांक २१ मे,२०२६ रोजी अमरावती महानगरपालिकेमध्‍ये दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसा निमित्‍य दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा घेण्‍यात आली. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्‍या पुण्‍यतिथी निमित्‍य मा.महापौर श्रीचंद तेजवानी यांच्‍या हस्‍ते राजीव गांधी यांच्‍या प्रतिमेस हारार्पण करुन विनम्र अभिवादन विश्‍वरत्‍न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे सकाळी ११.०० वाजता करण्‍यात आले. यावेळी महानगरपालिका आयुक्‍त वर्षा लड्डा,

महानगरपालिकेमध्‍ये दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसाची प्रतिज्ञा घेण्यात आली Read More »

राज्य सेवा हक्क आयुक्त अरुण डोंगरे यांची मनपा आयुक्त वर्षा लड्डा यांनी घेतली सदिच्छा भेट

अमरावती विभागाच्या राज्य सेवा हक्क आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर मा. श्री. अरुण डोंगरे यांची अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांनी गुरुवारी सदिच्छा भेट घेऊन अभिनंदन केले. यावेळी राज्य सेवा हक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसह नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभ, पारदर्शक व वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. भेटीदरम्यान नागरिकांना त्यांच्या हक्काच्या सेवा निर्धारित

राज्य सेवा हक्क आयुक्त अरुण डोंगरे यांची मनपा आयुक्त वर्षा लड्डा यांनी घेतली सदिच्छा भेट Read More »

बकरी ईदनिमित्त अमरावती महानगरपालिकेची आढावा बैठक संपन्न

आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था, स्वच्छता व्यवस्थापन, पाणीपुरवठा, जनावरांच्या वाहतुकीवर नियंत्रण तसेच गौवंश संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी यासंदर्भात अमरावती महानगरपालिकेत गुरुवार दिनांक २१ मे २०२६ रोजी दुपारी ३ वाजता महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस अतिरिक्‍त आयुक्‍त शिल्‍पा नाईक,

बकरी ईदनिमित्त अमरावती महानगरपालिकेची आढावा बैठक संपन्न Read More »

Scroll to Top