महानगरपालिकेत महाराणा प्रतापसिंह जयंती साजरी
बुधवार दिनांक १७ जुन, २०२६ रोजी महाराणा प्रतापसिंह जयंती निमित्य हारार्पण कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेत संपन्न झाला. महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंती निमित्य मा.महापौर श्रीचंद तेजवानी यांचे हस्ते महाराणा प्रतापसिंह यांचे प्रतिमेस हारार्पण विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे करण्यात आले. यावेळी स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, उपायुक्त नरेंद्र वानखडे, जनसंपर्क अधिकारी प्रविण इंगोले, […]
महानगरपालिकेत महाराणा प्रतापसिंह जयंती साजरी Read More »









